Nagpur News कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर स्थिती पूर्वपदावर येत असताना टॅक्स जमा करणाऱ्या ग्रामस्थांना वर्षभर दळण मोफत दळून देण्याचा निर्णय उमरेड तालुक्यातील उदासा ग्रां.प.ने घेतला आहे. याची १ ऑगस्टपासून अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. ...
Nagpur News सार्वजनिक प्रवासी वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटू लागल्यास किंवा सहप्रवासी किंवा चालकाकडून गैरकृत्य होत असल्यास मदत मागण्यासाठी ‘पॅनिट बटन’चा वापर करता येणार होता. परंतु सरकारने या योजनेसाठी आवश्यक पुरेशी यंत्रणाच उभी क ...
Nagpur News रागाच्या भरात अथवा रोजगाराच्या शोधात आलेल्या एकट्या तरुणीला - महिलेला हेरून, मदत करण्याच्या नावाखाली तिची अब्रू लुटणाऱ्या ऑटोचालकांचा किळसवाणा चेहरा चार वर्षांत दुसऱ्यांदा उघड झाला आहे. विशेष म्हणजे, या वृत्तीचे हे ऑटोचालक कुकृत्य करताना ...
Nagpur News नोटा दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका चाैकडीने हातचलाखी केली. त्यानंतर फळविक्रेता आणि त्याच्या मित्राचे ४ लाख घेऊन पळ काढला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
Nagpur News देशातील दहशतवाद नष्ट करण्यासाठी लागू बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आलेल्या आरोपींनी विशेष सत्र न्यायालयात जामीन नामंजूर झाल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करण्याचा अधिकार द्विसदस्यीय ...
Nagpur News नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अॅंटिबॉडी निर्माण झाल्याचे समोर आले होते. यामुळे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
Nagpur News डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी १६ ते ३१ जुलैदरम्यान शहरात सर्वेक्षण केले. ९८,००६ घरांपैकी ५,९२९ घरांत डेंग्यू अळी आढळून आली. तर तब्बल १,०६४ रुग्ण तापाचे आढळून आले. ...
Nagpur News कोरोनावर उपयोगी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा वॉर्डबॉय शेख आरीफ शेख रफिक (२२) याला सत्र न्यायालयाने सोमवारी भादंविच्या कलम ३८१ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी क ...
Nagpur News मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या तब्बल २ लाख ४६ हजार ९६० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. यासंदर्भातील कारवाई सुरू झाली असून, आतापर्यंत ११,३४८ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ...
Nagpur News आमचे प्रॉडक्ट ऑनलाइन विकत घ्या. काही दिवसांनंतर तुम्ही दिलेली रक्कमही परत घ्या, अशी बतावणी करून एका तरुणाचे एक लाख रुपये सायबर गुन्हेगाराने हडपले. रक्कम परत करण्याचे सोडा, जे प्रॉडक्ट खरेदी केले, तेसुद्धा आरोपीने दिले नाही. ...