Orange Alert in Vidarbha हवामान विभागाने २२ आणि २३ तारखेला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सोबतच पूर्व विदर्भातील एखाद्या ठिकाणी अतिपावसाचा इशारा दिला असून, सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. ...
Nagpur News नागपूरसारख्या जिल्ह्यातही काेराेना काळात गुप्तपणे बालविवाह झाल्याचे प्रकार समाेर येत आहेत. जिल्हा महिला व बालसंरक्षण विभागाने गेल्या दीड वर्षाच्या काळात तयारीत असलेले १७ बालविवाह राेखले. ...
Nagpur News भिवापूर तालुक्यातील सरांडी येथील शेतकरी रोशन काशीनाथ येले (३३) यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा सावकार प्रमोद लाला भोयर (३४) याला सत्र न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास अ ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यातील ७५ हजार विद्यार्थ्यांकडे ना आधार कार्ड आहे ना त्यांचे बँकेत खाते आहे. त्यामुळे पोषण आहार योजनेचे अनुदान त्यांच्या खात्यात कसे वळते करायचे हा प्रश्न शिक्षण विभागापुढे उभा ठाकला आहे. ...
Nagpur News आतापर्यंत केवळ ५६ टक्के ‘हेल्थ केअर वर्कर्स’ तर, ३५ टक्के ‘फ्रंटलाईन वर्कर्सनी दोन्ही डोस घेतले आहेत. उपचार करणाऱ्यांचेच संपूर्ण लसीकरण बाकी असताना, तिसरी लाट रोखणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
Nagpur News सरकारने कोरोनामुळे दारूची दुकाने व बीअरबारला ४ वाजतानंतर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सायंकाळी पिणाऱ्यांचे अड्डे आता शहरातील रस्ते व मोकळे मैदाने झाली आहेत. ...
Nagpur News नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ आठ महाविद्यालयांना नॅकची ए प्लस ही श्रेणी प्राप्त आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या विद्यापीठाच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बाब आहे. ...
Nagpur News कोरोनामुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी झाले असताना ‘बोन डेथ’ (अवॅस्क्युलर नेक्रोसिस) या आजाराने डोके वर काढल्याने चिंतेत वाढ झाली आहे. ...
Nagpur News हिंसक गुन्ह्यांमागची बारकाईने कारणमीमांसा केल्यानंतर असे गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, त्यासंबंधाने राष्ट्रीय विधी विद्यापीठाची मंडळी संशोधन करणार आहेत. ...