girlfriend club cheating गर्लफ्रेण्ड उपलब्ध करून देण्यासाठी मेंबरशिप घेण्याचा आग्रह धरून एका महिलेने दोन तरुणांचे ८८ हजार रुपये हडपले. या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर पाचपावली पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. ...
life sentence , wife killer मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीला ठार मारणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. हे प्रकरण गोंदिया जिल्ह्यातील आहे. ...
सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी म्युट करण्याचा प्रकार गुरुवारी महापालिकेच्या ऑनलाईन सभागृहात घडला. यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आपल्या कक्षातून थेट स्यायी समिती कक्षात धडकले. सभागृहात काय हा तमाशा लावला, असा सवाल करीत महापौर ...
पेट्रोल, डिझेल, किराणा, खाद्यतेल, किराणा आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीने महागाई गरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. भाजीपाला, धान्य आणि डाळींच्या किमतीने गृहिणींचे स्वयंपाकघराचे महिन्याचे बजेट वाढले आहे. ...
Nagpur News इतवारी रेल्वेस्थानकावरील २३ पैकी १५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले असून सराईत चोरट्यांनाही ही बाब माहीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
Nagpur News भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) नागपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत ८४१ सराफांना नोटिसा पाठविल्या असून त्यांना नोटिसा पाठविण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करीत सराफांनी शासन स्तरावर विरोध करणार असल्याचे सांगितले. ...