Nana Patole गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत परत आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सक्रिय झाले आहेत. शनिवारी तीन विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मात्र, पटोलेंच्या ...
CBSE's 10th result delay राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल घोषित झाला. परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. ...
Decreased rainfall in Vidarbha चंद्रपूर आणि गाेंदिया वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने थाेडा दिलासा दिला. नागपुरात दिवसभर आकाश ढगाने दाटले हाेते पण सायंकाळी सूर्यदर्शन घडले. शहरात सकाळपर्यंत ७१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. ...
A couple of doctors fraud पाचपावलीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅनसह वेगवेगळी मशिनरीज लावून त्या बदल्यात महिन्याला लाखोंचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर दाम्पत्य तसेच त्यांच्या साथीदारांनी तिघांना सव्वा कोटींचा गंडा घातला. ...
Liquor was found in corporator's brother house भगवाननगर, अजनीतील एका काँग्रेस नगरसेवकाच्या भावाच्या घरी गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा घालून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य जप्त केले. ...
Restrictions remain कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील, अशी नागरिक व व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र जिल्हा प्रशासनाने दिलासा दिलेला नाही. ...
Fraud मत्स्यपालनाच्या व्यवसायातून महिन्याला लाखोंचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी मुंबईतील एका अभियंत्यासह ठिकठिकाणच्या व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा घातला. ...