लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणाईच्या ‘ब्रेन वॉश’साठी ‘डार्क वेब’चा वापर, साडेनऊ हजारांहून अधिक ‘यूआरएल’वर हंटर - Marathi News | Nagpur: Dark Web used to 'brainwash' youth, Hunter on more than nine and a half thousand 'URLs' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणाईच्या ‘ब्रेन वॉश’साठी ‘डार्क वेब’चा वापर, साडेनऊ हजारांहून अधिक ‘यूआरएल’वर हंटर

Nagpur News: मागील काही काळापासून देशातील अंतर्गत सुरक्षेला हानी पोहोचवून कायदा व सुव्यवस्थेला धक्का लावण्यासाठी जहाल विचारसरणीच्या विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत. ...

खते, बी-बियाणे, औषधांवरील ‘जीएसटी’तून शेतकऱ्यांना लवकरच दिलासा?; अजित पवारांनी दिली माहिती - Marathi News | Will farmers get relief soon from GST on fertilizers seeds medicines Ajit Pawar gave information | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खते, बी-बियाणे, औषधांवरील ‘जीएसटी’तून शेतकऱ्यांना लवकरच दिलासा?; अजित पवारांनी दिली माहिती

‘जीएसटी’ कर संकलनात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. ...

गडकिल्यांसह कोकण किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही  - Marathi News | Security on the Konkan coast including forts is a priority, assures Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकिल्यांसह कोकण किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 

नीलेश राणेंच्या मागणीची दखल ...

काजूला १७० रूपये हमीभाव द्यावा, आमदार शेखर निकम यांची विधानसभेत मागणी  - Marathi News | 170 rupees should be guaranteed for cashew nuts MLA Shekhar Nikam demand in the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काजूला १७० रूपये हमीभाव द्यावा, आमदार शेखर निकम यांची विधानसभेत मागणी 

कुंभार्ली घाट रस्ता दुरुस्तीचे काम वेगाने करावे ...

"मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाऐवजी मारकडवाडीची वकिली करावी आणि…’’ नाना पटोलेंचं आव्हान  - Marathi News | Winter Session Maharashtra: "The Chief Minister should advocate for Markadwadi instead of the Election Commission and..." Nana Patole's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाऐवजी मारकडवाडीची वकिली करावी आणि…’’ पटोलेंचं आव्हान 

Nana Patole's challenge Devenra Fadnavis: मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्यापेक्षा मारकडवाडीच्या लोकांची वकिली करावी व बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. ...

सरकार अधिवेशनाची औपचारिकता करतेय; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका - Marathi News | The government is formalizing the convention; Congress state president Nana Patole criticizes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार अधिवेशनाची औपचारिकता करतेय; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

Nagpur : मुख्यमंत्र्यांचे भाषण हे मुंगेरीलाल के हसीन सपने ...

...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Nagpur Winter Session 2024 - CM Devendra Fadnavis reply to Mahavikas Aghadi expressing doubts over EVM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

बॅलेट व्होटिंगमध्ये लोकांना धमकावून राष्ट्रवादी शरद पवार गटाला मतदान करण्याची धमकी दिली जात होती असा आरोप मारकडवाडी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केला. ...

'त्या' आमदाराला बरखास्त करा; आदित्य ठाकरेंची मागणी - Marathi News | Dismiss that MLA; Aditya Thackeray's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' आमदाराला बरखास्त करा; आदित्य ठाकरेंची मागणी

Nagpur : मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा म्हणणाऱ्या आमदाराला बरखास्त करण्याची मागणी ...

विरोधकांनी रडगाणे थांबवावे, आमच्यासोबत विकासाचे गाणे गावे - Marathi News | The opposition should stop whining and join us in singing the song of development. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांनी रडगाणे थांबवावे, आमच्यासोबत विकासाचे गाणे गावे

एकनाथ शिंदे : गिरे तो भी टांग उपर अशी भूमिका विरोधकांनी सोडावी ...