लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुन्हा दाखल होताच कोथमिरेने नागपूर सोडले - Marathi News | Kothamire left Nagpur as soon as the case was registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हा दाखल होताच कोथमिरेने नागपूर सोडले

Ransome case साडेतीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल होताच येथे कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी शुक्रवारी नागपूर सोडले. ते चार दिवसांच्या सुटीवर नागपुरातून बाहेर गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ते नेमके कुठे गे ...

आरटीई प्रक्रियेचा चमत्कार : एका विद्यार्थ्याची एकाच शाळेत तीन वेळा निवड - Marathi News | Miracle of RTE process: Three times selection of a student in the same school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीई प्रक्रियेचा चमत्कार : एका विद्यार्थ्याची एकाच शाळेत तीन वेळा निवड

Miracle of RTE process आरटीईत प्रवेश हा नशिबाचाच खेळ आहे. ६ हजार जागांसाठी २५ ते ३० हजार बालकांचे पालक अर्ज करतात. त्यामुळे हजारो बालके प्रवेशापासून वंचित राहतात. अशात एका बालकाची एकाच शाळेत तीन वेळा निवड झाली असेल तर विद्यार्थ्याचे नशीब म्हणावे की आ ...

पोषण ट्रॅकर अ‍ॅपच्या वापरला सतराशे विघ्न  - Marathi News | Seventeen hundred disruptions to the use of the Nutrition Tracker app | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोषण ट्रॅकर अ‍ॅपच्या वापरला सतराशे विघ्न 

Nagpur News स्तनदा माता, गरोदर महिला, मुलांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर नावाच्या अ‍ॅपमध्ये १० प्रकारची माहिती सेविकांना भरावी लागते. ही सर्व माहिती इंग्रजीत भरावी लागत असल्याने सेविकांची अडचण होत आहे. ...

विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालविणे कसे परवडणार? - Marathi News | Petrol more expensive than jet fuel; How can you afford to drive? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालविणे कसे परवडणार?

Nagpur News विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग असताना वाहन चालविणे कसे परवडणार, असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. ...

सुनील शिनखेडे यांना दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार - Marathi News | Halasgikar state level award to Sunil Shinkhede | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील शिनखेडे यांना दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार

Nagpur News मूळचे वैदर्भीय असलेले ज्येष्ठ साहित्यिक व सोलापूर आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर शाखा व प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्य ...

निसर्गरम्य टेकडीवर साकारतेय ‘निसर्ग निर्वचन केंद्र’ - Marathi News | 'Nisarg Nirvachan Kendra' is taking place on a scenic hill. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निसर्गरम्य टेकडीवर साकारतेय ‘निसर्ग निर्वचन केंद्र’

Nagpur News शमी विघ्नेश्वराच्या तीर्थ स्थळासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र आदासा येथील निसर्गरम्य टेकडीवर वनविभागाच्या माध्यमातून ‘निसर्ग निर्वचन केंद्र’ साकारण्यात येत आहे. ...

जगण्याची उमेद पण, रक्ताची नातीच साद देईनात - Marathi News | Hope for survival, but no support from blood relatives; fact in Nagpur Mental Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगण्याची उमेद पण, रक्ताची नातीच साद देईनात

Nagpur News नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात १६० महिला मानसिक आजारातून बऱ्या झाल्या आहेत. त्यांना जगण्याची उमेद गवसली आहे. परंतु, नातेवाईकांनी पाठ फिरवल्याने मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतीत त्यांच्यावर जगण्याची वेळ आली आहे. ...

बावीस नव्हे, बारा महिन्यातच मिळतील संत्र्याची कलमे - Marathi News | You will get orange seedlings in twelve months, not twenty-two | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावीस नव्हे, बारा महिन्यातच मिळतील संत्र्याची कलमे

Nagpur News यापुढे संत्रा, माेसंबीची कलमे अवघ्या १०-१२ महिन्यातच शेतात लागवडीसाठी उपलब्ध हाेणार आहेत. लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेच्या (सीसीआरआय) संशाेधकांनी या तंत्राद्वारे लागवडीलायक लाखाे राेपे तयार करण्यात यश मिळविले आहे. ...

बक्कळ नफा मिळत असल्याची थाप मारून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for allegedly making huge profits in foreign currency exchange | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बक्कळ नफा मिळत असल्याची थाप मारून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

Nagpur News विदेशी चलनाच्या खरेदी विक्रीत बक्कळ नफा मिळत असल्याची थाप मारून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आरोपींपैकी दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ...