Nagpur News डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी १६ ते ३१ जुलैदरम्यान शहरात सर्वेक्षण केले. ९८,००६ घरांपैकी ५,९२९ घरांत डेंग्यू अळी आढळून आली. तर तब्बल १,०६४ रुग्ण तापाचे आढळून आले. ...
Nagpur News कोरोनावर उपयोगी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा वॉर्डबॉय शेख आरीफ शेख रफिक (२२) याला सत्र न्यायालयाने सोमवारी भादंविच्या कलम ३८१ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी क ...
Nagpur News मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या तब्बल २ लाख ४६ हजार ९६० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. यासंदर्भातील कारवाई सुरू झाली असून, आतापर्यंत ११,३४८ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ...
Nagpur News आमचे प्रॉडक्ट ऑनलाइन विकत घ्या. काही दिवसांनंतर तुम्ही दिलेली रक्कमही परत घ्या, अशी बतावणी करून एका तरुणाचे एक लाख रुपये सायबर गुन्हेगाराने हडपले. रक्कम परत करण्याचे सोडा, जे प्रॉडक्ट खरेदी केले, तेसुद्धा आरोपीने दिले नाही. ...
Nagpur News भारतातील साम्राज्य विस्तारासाठी १८२१ मध्ये ब्रिटिशांनी सैनिकी कॅम्प उभारला. . या परिसरात बांधण्यात आलेल्या विहिरींच्या बळावर तब्बल १४० वर्षे (१९६१ पर्यंत) छावणीची तहान भागविण्यात आली. ...
Nagpur News नागपूर येथील बीई झालेल्या उच्चशिक्षित तरुणीचा नवनीत बांगळकर याच्याशी विवाह निश्चित झाला. अशातच आता तरुणाने बोहल्यावर चढण्यास नकार दर्शविला. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलीस ठाणे गाठत अत्याचाराचा आरोप केला आहे. ...
Crime News: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. २९ जुलैच्या रात्रीची ही घटना असून, शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे. ...
Nagpur News आता बरे झालेल्या मनोरुग्णाना रुग्णालयाबाहेर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मनोरुग्णाचे जीवन मागे टाकून ते सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगणार आहेत. आयुष्य जगण्याची आणखी एक संधी त्यांना मिळणार आहे. ...