लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सात वर्षे कारावासाची शिक्षा कायम - Marathi News | Sentenced to seven years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सात वर्षे कारावासाची शिक्षा कायम

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची सात वर्षे कारावास व इतर शिक्षा ... ...

ना वेळेवर पगार, ना वैद्यकीय बिले - Marathi News | No timely pay, no medical bills | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना वेळेवर पगार, ना वैद्यकीय बिले

दयानंद पाईकराव नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला ... ...

उपराजधानीतील कोचिंग क्लासेसमध्ये सीबीआयची धडक - Marathi News | CBI probe into large teaching class in Uparajdhani | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपराजधानीतील कोचिंग क्लासेसमध्ये सीबीआयची धडक

CBI News :जेईई मेन (संयुक्त प्रवेश) परीक्षेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील पाच बड्या शिकवणी वर्गात (कोचिंग क्लासेस) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्लीतील पथकाने धडक दिली. गेल्या २४ तासांत या पाचही ठिकाणी बारीकसारीक तपासणी ...

नागपूरकरांची पाण्याची चिंताच मिटली, तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्के पार - Marathi News | Nagpur residents' water worries are over, Totladoh's water reserves exceed 80 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांची पाण्याची चिंताच मिटली, तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्के पार

Nagpur News नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व कामठी खैरी या धरणांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला असून येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ...

बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित; आंदोलनाचा धसका - Marathi News | 91.50 crore to Barti immediately; The shock of the movement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित; आंदोलनाचा धसका

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे(बार्टी)ला सोमवारी ९१.५० कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्यात आला असून, बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे सामाजिक न ...

एकाच ताटात जेवण्यास नकार दिल्याने बायकोला केली मारहाण - Marathi News | Man beat his wife for refusing to eat at one plate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच ताटात जेवण्यास नकार दिल्याने बायकोला केली मारहाण

Nagpur News एकाच ताटात एकत्र जेवण्यास नकार दिल्यावरून आरोपी पतीने त्याच्या पत्नीस मारहाण करीत जखमी केले. जखमी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सूचनापत्रावर सुटका करण्यात आली. ...

वेगाशी स्पर्धा करण्याच्या नादात कारमधील दोन तरुणी ठार; अमरावती मार्गावर भीषण अपघात - Marathi News | Two young women were killed in a car accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेगाशी स्पर्धा करण्याच्या नादात कारमधील दोन तरुणी ठार; अमरावती मार्गावर भीषण अपघात

Nagpur News पार्टी करून परत येताना वेगाशी स्पर्धा करणाऱ्या तरुणांची कार दुभाजकावर आदळली अन् नंतर झाडाला धडक देऊन एका घराच्या वॉलकंपाउंडवर धडकली. या भीषण अपघातात कारमधील दोन तरुणी ठार झाल्या. त्यांचे दोन मित्र मात्र कारमधील बलूनमुळे बचावले. ...

सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर ठेवणार करडी नजर  - Marathi News | Keep a close eye on food and sweets during the festive season | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर ठेवणार करडी नजर 

Nagpur News दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नागपुरात दिले. ...

Maharashtra ZP Election Dates: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान - Marathi News | ZP Election Announcement: Polling for Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections on 5th October | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

Maharashtra ZP Election Dates: धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते ...