Nagpur Vidhan Parishad Election: नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. ...
जुने प्रेमसंबंध ठेवू न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने सून आणि तिच्या सासूवर जीवघेणा हल्ला केला. त्यात दोन्ही महिला जखमी झाल्या असून, घटनेनंतर लगेच आरोपी तरुणाने नजीकच्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...
२०१७ च्या निवडणुकीसाठी ऑक्टोबर २०१६ पर्यंत महिला-पुरुषांसाठी आरक्षित जागांची सोडत काढण्यात आली होती. प्रभाग रचना निश्चित झाली होती. यावर्षी ही प्रक्रिया दीड महिना उशिराने होत आहे. निवडणूक आयोगाने तत्परता न दर्शविल्यास या प्रक्रियेला विलंब होणार आहे. ...
माहितीनुसार काँग्रेसचे उमेदवार रविंद्र उर्फ छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसचे समर्थन जाहीर करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडून अ.भा. काँग्रेस समितीकडे पाठविण्यात आला आहे. ...
दुपट्ट्याने गळा आवळून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गांधीसागर जवळील एम्प्रेस मॉलमध्ये चौथ्या माळ्यावर उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
Nagpur News व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मान्यवरांसाठी वापरण्यात येणाऱ्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरची प्रत्येक उड्डाणाअगोदर तपासणी होते. सर्वोत्कृष्ट व विशेष प्रशिक्षित वैमानिक असतानादेखील अशाप्रकारे अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात पाच वर्षांखालील मुलामुलींमध्ये चारच वर्षांत दहा पटीने लठ्ठपणा वाढल्याचे दिसून आले. याशिवाय या बालकांमध्ये ‘ॲनिमिया’च्या प्रमाणातदेखील लक्षणीय वाढ झाली आहे. ...
विदर्भ साहित्य संघाचा २०२१ सालाचा स्व. ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती जीवनव्रती पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. उषा माधव देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. ...