Nagpur News पॉश हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने जेरबंद केले. आकाश बुधारू साहू (वय २८) असे त्याचे नाव आहे. तो जयताळ्यातील एकात्मता नगरात राहतो. ...
Nagpur News अनैतिक संबंधात बाधा निर्माण करणाऱ्या पतीला ठार मारणारी पत्नी रंजना रमेश बानेवार (३०, रा. बिडगाव) व तिचा प्रियकर अमोल ढाकूसिंग राठोड (३८, रा. पारडी) यांची जन्मठेप आणि इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. ...
Nagpur News ज्यांनी कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचे दोन डोस घेतले असेल त्यांनाच दीक्षाभूमीत प्रवेश मिळेल. तसेच ६५ वर्षावरील ज्येष्ठांना व १८ वर्षाखालील बालकांना प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव डॉ. सुधीर ...
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबतच्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. यात, गडकरी यांनी प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या नागपू ...
मनोहर कुंभारेंनी आपल्या पत्नीला रिंगणात उभे करून भरघोस मतांनी निवडून आणत उपाध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या तर्कवितर्काला विराम लावला. आता पतीऐवजी पत्नीच्या गळ्यात उपाध्यक्षाची माळ पडण्याचे संकेत आहे. ...
जिल्ह्यात ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र दुर्गापूजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. मात्र, कोरोना संकटामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी. गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन ...