Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे दिसून आले. ...
विजयानंतर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट दिली. यावेळी कांचनताई गडकरी यांनी बावनकुळेंचे औक्षण करून विजयाबद्दल अभिनंदन केले. तर, नितीन गडकरी यांनी दिल्लीहून फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ...
कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची जमीन हडपून पाच मुलांनी तिला वाऱ्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार कुही तालुक्यातील पाचगाव येथे उघडकीस आला आहे.अतिशय भयावह परिस्थितीत त्या वृद्धेची मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. ...
घराच्या दाराला गिरमिटने छिद्र पाडून दार उघडल्यानंतर सात दरोडेखोर घरात शिरले. त्यांनी मंगेश तसेच त्यांची पत्नी स्नेहा यांना घातक शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली व ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून नेले. ...
Vidhan Parishad Election Result; राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपानं बाजी मारली असून विदर्भातील दोन्ही जागांवर विजय मिळवण्यात पक्षाला यश आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची अनेक मतं फुटल्याने मोठा धक्का बसला आहे. ...
राज्यात भाजपच्या विजयाची मालिका सुरू होत आहे. बावनकुळे यांना दोन वर्षे पक्षात गॅप मिळाली नव्हती, तर ती लेजिस्लेटीव्ह गॅप होती. आता बावनकुळे यांचे जे कमबॅक झाले आहे ते नेव्हर गो बॅक वाले ठरेल, असे फडणवीस म्हणाले. ...
काँग्रेसने आपला उमेदवार वेळेवर बदलला त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. काँग्रेसमध्ये प्रचंड गदारोळ होता, काँग्रेसचे नेते हुकुमशाही करत होते म्हणून त्यांचा पराभव झाला, असे बावनकुळे म्हणाले. ...