लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सख्ख्या बहिणी एकमेकींच्या बनल्या वैरी; एकीचा जीव गेला तर दुसरीवर गुन्हा दाखल - Marathi News | Sisters became enemies of each other; One was killed and another was charged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सख्ख्या बहिणी एकमेकींच्या बनल्या वैरी; एकीचा जीव गेला तर दुसरीवर गुन्हा दाखल

Nagpur News मालमत्तेसाठी दोन सख्ख्या बहिणी एकमेकींच्या वैरी बनल्या. त्यांच्यात झालेल्या हाणामारीत एका महिलेच्या मृत्यू झाला. तर, तिच्या मृत्यूला कारण ठरलेल्या तिच्या सख्ख्या बहिणीवर अजनी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

डोळ्यात मिरचीपूड फेकून सोनसाखळी हिसकावून नेली - Marathi News | He threw chili powder in his eye and snatched the gold chain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोळ्यात मिरचीपूड फेकून सोनसाखळी हिसकावून नेली

Nagpur News डोळ्यात मिरचीपूड फेकून एका गुंडाने सलूनमध्ये दाढी करत असलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली. ...

लोकमतच्या सखींचा ‘फूल टू धमाल, फूड विथ मूड’ - Marathi News | Lokmat's Sakhi's 'Full to Dhamal, Food with Mood' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमतच्या सखींचा ‘फूल टू धमाल, फूड विथ मूड’

Nagpur News लोकमत सखी मंच आणि एमपीओसीच्या वतीने सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी सभागृहात सखींसाठी ‘फूल टू धमाल, फूड विथ मूड’ या औचित्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

वर्षाच्या शेवटी गारपिटीचा तडाखा बसणार; नागपूरसह काही जिल्ह्यात २८, २९ ला पाऊस - Marathi News | Hail will hit the end of the year; Rainfall in some districts including Nagpur on 28th and 29th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षाच्या शेवटी गारपिटीचा तडाखा बसणार; नागपूरसह काही जिल्ह्यात २८, २९ ला पाऊस

Nagpur News येत्या दोन दिवसात तापमानात किंचित वाढ हाेणार असून, २८ व २९ डिसेंबरला नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस हाेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...

शादी हो या सगाई... रात्री नऊच्या अगोदर आटपा - Marathi News | Marriage or party ... finished it before nine o'clock at night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शादी हो या सगाई... रात्री नऊच्या अगोदर आटपा

Nagpur News ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. ...

नागपूरच्या बायडेन परिवाराचा नाताळ अमेरिकेत; ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी धडपड - Marathi News | Nagpur's Biden family's Christmas in America; Struggling to tighten bonds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या बायडेन परिवाराचा नाताळ अमेरिकेत; ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी धडपड

Nagpur News नागपूरचे बायडेन कुटुंब अमेरिकेत मुक्कामी असल्याची माहिती आहे. यावरून यावर्षी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे एकत्रित नियाेजन करून वंशपरंपरेचे ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी कुटुंबाचे प्रयत्न असल्याचे बाेलले जात आहे. ...

“तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत - Marathi News | narendra singh tomar hints Three farm laws may come again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत

शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. ...

रक्कम माेजायला देणे आले अंगलट; हातचलाखीने डोळ्यादेखत १८ हजार लांबवले - Marathi News | Anglat came to pay the amount; 18,000 was removed by hand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रक्कम माेजायला देणे आले अंगलट; हातचलाखीने डोळ्यादेखत १८ हजार लांबवले

Nagpur News अनाेळखी व्यक्तीला नाेटा माेजायला देणे बँक खातेदाराच्या अंगलट आल्याची घटना माैदा शहरात नुकतीच घडली. ...

चड्डीबनियान टोळीचा पोलिसांनी अखेर लावला छडा; सराफा व्यावसायिकासह सात जेरबंद  - Marathi News | Chaddibaniyan gang finally nabbed by police; Seven arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चड्डीबनियान टोळीचा पोलिसांनी अखेर लावला छडा; सराफा व्यावसायिकासह सात जेरबंद 

Nagpur News दाभा आणि बेलतरोडीत दरोेडे घालून पोलिसांची झोप उडवून देणाऱ्या चड्डीबनियान टोळीचा पोलिसांनी अखेर छडा लावला. ...