लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात मुंबई-पुण्यानंतर नागपूरच श्रीमंत, जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक ६.७२ टक्के - Marathi News | Nagpur district is richest in the state after Mumbai-Pune in policy commissions poverty index | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात मुंबई-पुण्यानंतर नागपूरच श्रीमंत, जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक ६.७२ टक्के

राज्यात मुंबई-पुण्यानंतर आपला नागपूर जिल्हा हाच श्रीमंत असल्याची बाब नीति आयोगाच्या अहवालावरून दिसून येते. नीति आयोगाने जारी केलेल्या अहवालात नागपूर जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक ६.७२ इतका आहे. ...

गोवारी समाजाने निवडणुकीतून एकजुटता दाखवावी :प्रकाश आंबेडकर - Marathi News | Gowari community should show solidarity through elections said prakash ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोवारी समाजाने निवडणुकीतून एकजुटता दाखवावी :प्रकाश आंबेडकर

गोवारी समाजाने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीतून एकजुटता दाखवावी व आपला प्रतिनिधी विधीमंडळात पाठवावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते ‘अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय भव्य मेळाव्या’त मार्गदर्शन करीत होते. ...

वाहनचालकांचा बेमुर्वतपणा, पादचाऱ्यांच्याही जीवाला धोका - Marathi News | reckless behavior of drivers contribute to accidents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनचालकांचा बेमुर्वतपणा, पादचाऱ्यांच्याही जीवाला धोका

नागपूर शहरात वर्षभरात २४३ रस्ते अपघातांत निरपराध ६३ पादचारी अर्थात फुटपाथवरून किंवा रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्यांचा जीव गेला आहे तर ५ नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...

नवाब मलिक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Prakash Ambedkar criticize nawab malik over muslim reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवाब मलिक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी आणि संघाचे संबंध सर्वांनाच ठाऊक असून संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच नवाब मलिक यांची भूमिकाही त्यांचासारखीच असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. ...

जिकडे तिकडे नागपुरात मिळणाऱ्या 'काळ्या इडलीची'च चर्चा, तुम्ही खाल्लीय का? - Marathi News | nagpur eatery stalls sell black idli in nagpur is trending on internet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिकडे तिकडे नागपुरात मिळणाऱ्या 'काळ्या इडलीची'च चर्चा, तुम्ही खाल्लीय का?

नागपुरातील एका फूड स्टॉलवर मिळणारी 'चारकोल इडली' सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. काय खास आहे या पदार्थात जाणून घ्या.  ...

दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मिळेल सुबत्ता : सुनिल केदार - Marathi News | dairy development will bring additional income farmers said sunil kedar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मिळेल सुबत्ता : सुनिल केदार

विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेअरीमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्हीदेखील सहभागी आहोत. मात्र, हा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल, असे सुनील केदार म्हणाले. ...

‘छोटू’ प्रकरणाचा मोठा धमाका, पराभवाचे खापर नितीन राऊत यांच्यावर फुटले - Marathi News | dr. Nitin Raut removed as chief of Scheduled Castes Department of congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘छोटू’ प्रकरणाचा मोठा धमाका, पराभवाचे खापर नितीन राऊत यांच्यावर फुटले

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना अ. भा. अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. माहितीनुसार, याप्रकरणी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह आणखी काही नेत्यांवरही कारवाई होण्याचे संकेत आहेत. ...

२८ डिसेंबरपासून अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने रात्री ९ नंतर बंद - Marathi News | All shops closed after 9 pm except for essential services | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२८ डिसेंबरपासून अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने रात्री ९ नंतर बंद

Nagpur News ओमायक्रॉनसह वाढत्या कोविड संक्रमणामुळे नागपुरात पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रशासनाने रात्री ९ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. ...

अजब चोरट्याची गजब कहानी.. थंडी वाजते म्हणून चक्क पेटवून दिली दीड लाखांची बाईक - Marathi News | Strange story of a strange thief .. As it was getting cold, a bike worth Rs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजब चोरट्याची गजब कहानी.. थंडी वाजते म्हणून चक्क पेटवून दिली दीड लाखांची बाईक

Nagpur News कडाक्याच्या थंडीत आजुबाजूला सरपण नसल्यामुळे एका चोरट्याने चक्क दीड लाखांची बाईकच पेटवली. या धगधगत्या बाईकचा शेक घेत चोरट्याने थंडीला पळवून लावले. ...