Nagpur News सहा वर्षांअगोदर ज्या ‘एमकेसीएल’ला (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) नागपूर विद्यापीठाने खराब कार्यप्रणाली व अगणित चुकांमुळे बाहेरचा रस्ता दाखविला होता, त्याच कंपनीला आता परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
नागपूर जिल्हा परिषदेत १६ व पंचायत समितीचे ३१ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. यात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह चार पंचायत समितीचे सभापती व ३ पंचायत समितीचे उपसभापती यांचाही समावेश होता. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंगा-जमुना वस्तीचे संरक्षण आणि येथे देहविक्री करणाऱ्या महिलांचे मूलभूत अधिकार यासंदर्भातील प्रकरण जनहित याचिकेत परिवर्तित केले. ...
पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन फटाक्यांमुळे ३० ते ४० टक्के प्रदूषण कमी होते. हे फटाके पारंपरिक फटाक्यांसारखेच असतात, पण जाळल्याने प्रदूषण कमी होते. ...
नागपुरात एका दूध विक्रेत्याने तक्रार का दिली म्हणत चक्क पोलीस उपनिरीक्षकालाच बेदम मारहाण केली. मात्र, नंदनवन पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. ...
गेल्यावर्षी कोविड संसर्गाच्या अनुषंगाने कलम १८८ अन्वये १३ तर यंदा १२ हजार गुन्हे नोंदविण्यात आले. एनसीआरबीच्या अहवालात हे गुन्हेही जोडले गेले. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या प्रचंड फुगली. ...
देवलापार नजीकच्या निमटाेला शिवारातील एका निर्मनुष्य झाेपडीत एक नवजात बाळ आढळून आले. त्या बाळाचा जन्म तिच्या आईवडिलांच्या प्रेम व अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी सर्वत्र चर्चा आहे. ...
सावनेर पोलिसांनी कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील डान्सबारवर छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणी पाच बारबालाही आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करताना आढळून आल्या. ...
जरीपटका, खामला, इतवारी, वर्धमाननगरमध्ये असलेले अनेक बुकी रविवारी दुपारपर्यंत आपापल्या एजंटस्कडून आपापल्या अड्ड्यावर भारत - पाकिस्तान सामन्याच्या खयवाडीची तयारी करून घेत होते. ...