Nagpur News ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन १० जानेवारीपासून सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘बूस्टर’ डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
Nagpur News शेतात ओली पार्टी करायला गेलेल्या मित्रांमध्ये दारू पिण्यावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि सात जणांपैकी काहींनी एकाच्या पाेटावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. ...
अनियंत्रित वेगामुळे एकाच दिशेने जाणाऱ्या दाेन माेटारसायकलींची जाेरदार धडक झाली. त्यात चाैघे गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका ‘बर्थ डे बाॅय’चा समावेश आहे. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा शिवारात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजता ...
रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा शेतातील विहिरीत पडून करुण अंत झाला. मोहदी (धोत्रा) शिवारात मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. ...
विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. ...
Nagpur News नागपूर विद्यापीठातील एका अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाच्या लेटलतिफीबाबत लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर विद्यापीठ वर्तुळात जलद गतीने हालचाली होऊन संबंधित निकाल तात्काळ जाहीर करण्यात आला आहे. ...