लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘ते’ दोघे पळाले अन् सापडलेही; कडाक्याच्या थंडीने प्रेमज्वर पळाला - Marathi News | ‘They’ both escaped and were found; love story | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ते’ दोघे पळाले अन् सापडलेही; कडाक्याच्या थंडीने प्रेमज्वर पळाला

Nagpur News आजुबाजुला राहणारे अल्पवयीन प्रेमीयुगुल घरातून पळून गेले. ते लक्षात आल्यानंतर पालक आणि पोलिसांनी त्यांची शोधाशोध केली. पहाटेच्या वेळी ते गावाजवळच्या बसस्थानकावर झोपलेले आढळले. ...

अबब! १,२४९ रुपयांचा टोनर ४,१५० रुपयांना, तर २९९ रुपयांचा कार्बन पेपर १,९०० रुपयांना - Marathi News | Abb! Rs 1,249 toner at Rs 4,150 and Rs 299 carbon paper at Rs 1,900 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब! १,२४९ रुपयांचा टोनर ४,१५० रुपयांना, तर २९९ रुपयांचा कार्बन पेपर १,९०० रुपयांना

Nagpur News मागील काही वर्षांतील नागपूर महापालिकेतील साहित्य खरेदीतील घोटाळ्याचे नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. आता १२४९ रुपयांचा टोनर ४१५० रुपयांना, तर २९९ रुपयांचा कार्बन पेपर १९०० रुपयांना खरेदी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...

भाजयुमोतर्फे विद्यापीठ कायद्यात हस्तक्षेप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध - Marathi News | BJYM protests against Mahavikas Aghadi government interfering in university law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजयुमोतर्फे विद्यापीठ कायद्यात हस्तक्षेप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध

Nagpur News भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ...

मातीच्या विटांची पाच वर्षात किंमत दुप्पट; कोळसा, इंधन वाढल्याचा विटांवर परिणाम - Marathi News | The price of clay bricks has doubled in five years; Increased effect of coal, fuel on bricks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातीच्या विटांची पाच वर्षात किंमत दुप्पट; कोळसा, इंधन वाढल्याचा विटांवर परिणाम

Nagpur News इमारती, घर उभे करताना लागणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या विटांचा दर गेल्या पाच वर्षात दुप्पट झाला आहे. पेट्रोल, डिझेलबरोबरच कोळसा, मजुरी, राखेच्या वाढलेल्या दराचे परिणाम विटांच्या किमतीवर होत आहे. ...

... तर, नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीतून होईल - Marathi News | careful for going outdoor celebration for new year eve police watch on you | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर, नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीतून होईल

राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही. ...

लहानशा काव्यची मोठी उपलब्धी, १० व्या वर्षी लिहिली 'भगवद्गीता' - Marathi News | kavya agarwal from nagpur is the youngest writer of bhagwad gita In his version titled 'Kidtastic' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लहानशा काव्यची मोठी उपलब्धी, १० व्या वर्षी लिहिली 'भगवद्गीता'

The Kidtastic Bhagavad Gita : काव्य अग्रवालने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी किडटास्टिक नावाची भगवद्गीता लिहली. आपल्या पुस्तकात त्याने अगदी सरळ सोप्या भाषेत मांडणी केली. असे करणारा काव्य हा सर्वात छोटा लेखक ठरला आहे. ...

'थर्टी फर्स्ट'ला रात्री ९ नंतर सर्व बंद, पार्टी घरातच! - Marathi News | new restrictions and guidelines on new years eve amid rising covid 19 and omicron cases in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'थर्टी फर्स्ट'ला रात्री ९ नंतर सर्व बंद, पार्टी घरातच!

३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. ...

तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या चौकशीचा अहवाल सादर - Marathi News | nmc stationery scam : bjp demanding enquiry over tukaram mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या चौकशीचा अहवाल सादर

सध्या नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा गाजत आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील हा घोटाळा आहे ...

मास्क व सॅनिटायझरच्या खाली लपविला ७.४७ लाखांचा गांजा, दोन अटकेत - Marathi News | butibori police seized worth 7.47 lakh of marijuana hidden under mask and sanitizer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मास्क व सॅनिटायझरच्या खाली लपविला ७.४७ लाखांचा गांजा, दोन अटकेत

वाहनाची झडती घेतली असता, कारच्या सिटखाली जागा बनवून गांजा लपवून त्यावर मास्क व सॅनिटायझर ठेवलेले आढळून आले. या कारवाईत ७ लाख ४७ हजार ८०० रुपये किमतीच्या ७० किलाे ७८० ग्रॅम गांजासह एकूण १४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...