लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॅलेंडर बदलताच, नागपूर शहर महिला काँग्रेसने दोन्ही अध्यक्ष बदलले - Marathi News | Nagpur City Women's Congress changed both presidents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅलेंडर बदलताच, नागपूर शहर महिला काँग्रेसने दोन्ही अध्यक्ष बदलले

Nagpur News नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नॅश नुसरत अली यांची वर्णी लागली असून ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जि.प. सदस्य अवंतिका लेकुरवाळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ...

कान व  नाकाच्या मार्गाने केली मेंदूची शस्त्रक्रिया; अभियांत्रिकीचा विद्यार्थी व डॉक्टरांची संयुक्त संकल्पना साकार - Marathi News | Ear and nose surgery; Realization of the joint concept of engineering student and doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कान व  नाकाच्या मार्गाने केली मेंदूची शस्त्रक्रिया; अभियांत्रिकीचा विद्यार्थी व डॉक्टरांची संयुक्त संकल्पना साकार

Nagpur News व्हीएनआयटीचे प्राध्यापक व विद्यार्थी आणि डॉक्टरांच्या संयुक्त संकल्पनेतून साकारलेली अवघड शस्त्रक्रिया नागपुरात यशस्वीपणे पार पडली. ...

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा यवतमाळ, वर्धा दौरा स्थगित - Marathi News | Vice President M. Venkaiah Naidu's Yavatmal, Wardha tour postponed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा यवतमाळ, वर्धा दौरा स्थगित

M. Venkaiah Naidu : उपराष्ट्रपती नायडू ४ जानेवारी रोजी सकाळी हवाई दलाच्या विशेष विमानाने नागपुरात दाखल होऊन हवाईदलाच्या विशेष हेलिकाॅप्टरने वर्धा - सेवाग्रामला जाणार होते. ...

थर्टी फर्स्टच्याआड बनावट दारू विक्रीचा डाव नागपुरातील उत्पादन शुल्क विभागाने उधळला - Marathi News | The excise department in Nagpur failed the plot to sell counterfeit liquor on the name of Thirty First | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थर्टी फर्स्टच्याआड बनावट दारू विक्रीचा डाव नागपुरातील उत्पादन शुल्क विभागाने उधळला

Nagpur News सीताबर्डीतील एका फर्निचर विक्रेत्यासह दोन ठिकाणी छापा घालून शुक्रवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १५ लाखांचा विदेशी (बनावट) मद्याचा साठा जप्त केला. ...

कोरोनाच्या तोंडावर नागपुरातील निवासी डॉक्टर संपावर - Marathi News | Nagpur resident doctor on strike at the mouth of the corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या तोंडावर नागपुरातील निवासी डॉक्टर संपावर

Nagpur News सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्णसंख्येचा ग्राफ उंचावत असताना शुक्रवारपासून मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण - Marathi News | 1 lakh 32 thousand students in Nagpur district will be vaccinated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण

Nagpur News कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, नागपूर जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा यवतमाळ, वर्धा दौरा स्थगित - Marathi News | Vice President Venkaiah Naidu's visit to Yavatmal, Wardha postponed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा यवतमाळ, वर्धा दौरा स्थगित

Nagpur News राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले असून, सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीस मनाई केली आहे. यामुळे उपराष्ट्रपतींचा वर्धा व यवतमाळ दौरा स्थगित करण्यात आला आहे. ...

रुग्णालयात उपचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी?  - Marathi News | Going to the hospital for treatment or to bring home the omicron? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णालयात उपचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी? 

Nagpur News मेडिकलसारख्या मोठ्या रुग्णालयांमधील ‘ओपीडी’च्या ठिकाणी गर्दी होत असल्याने व योग्य पद्धतीने मास्कचा वापर होत नसल्याने रुग्णालयात उपचारासाठी जाताय की, ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

नागपूर जिल्ह्यात कोरोना स्फोट, ९० पॉझिटिव्ह; तिसऱ्या लाटेचे संकेत! - Marathi News | Corona blast in Nagpur district, 90 positive; The sign of the third wave! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात कोरोना स्फोट, ९० पॉझिटिव्ह; तिसऱ्या लाटेचे संकेत!

Nagpur News शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात तब्बल ९० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नागपूर शहरात ८१, ग्रामीणमधील ८ तर जिल्ह्याबाहेरील १ रुग्ण आहे. ...