लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधिक पैसे मोजा, रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवा ! - Marathi News | Pay more and get a confirmed train ticket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिक पैसे मोजा, रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवा !

दिवाळीत सर्वच रेल्वेगाड्यात अधिक पैसे घेऊन कन्फर्म तिकीट मिळत असल्याचे सांगितले जाते. दिवाळीत अनेकजण आपल्या मुलांसह प्रवास करीत असल्यामुळे ते सहज २०० ते ३०० रुपये अधिक देत असल्याचीही माहिती आहे. ...

‘प्रिस्क्रिप्शन’वर कधी येणार जेनेरिक औषधे; खासगीसह शासकीय डॉक्टरही उदासीन! - Marathi News | When will generic drugs come on ‘prescription’; Private as well as government doctors indifferent! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘प्रिस्क्रिप्शन’वर कधी येणार जेनेरिक औषधे; खासगीसह शासकीय डॉक्टरही उदासीन!

Nagpur News सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधींची दुकानेही सुरू झाली; परंतु बहुसंख्य डॉक्टर ‘प्रिस्क्रिप्शन’वर जेनेरिक औषधे लिहून देत नसल्याचे वास्तव आहे. ...

हुडहुडी वाढतेय; पारा १३.४ अंशावर; विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड - Marathi News | Mercury at 13.4 degrees; Nagpur is the coldest in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुडहुडी वाढतेय; पारा १३.४ अंशावर; विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड

Nagpur News नागपूर शहरात थंडीचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच पारा १४ अंशाखाली आला आहे. शहरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ६३ टक्के होती, ती सायंकाळी ४५ वर पोहोचली. ...

धक्कादायक ! राज्यात अपघाती मृत्यूंचा सर्वाधिक दर नागपुरात - Marathi News | Shocking! Nagpur has the highest accidental death rate in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक ! राज्यात अपघाती मृत्यूंचा सर्वाधिक दर नागपुरात

Nagpur News २०२० हे वर्ष कोरोनासोबतच नागपूरकरांसाठी अपघातांच्या बाबतीतदेखील अतिशय दुर्दैवी ठरले. वर्षभरात झालेल्या विविध अपघातांमध्ये बावीसशेहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. ...

धक्कादायक! उपराजधानीतील अट्टल गुन्हेगारांमध्ये आढळले चक्क एमबीबीएस, लॉ व पीएचडीधारक - Marathi News | Among the hardened criminals in Uparajdhani are many MBBS, Law and PhD holders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! उपराजधानीतील अट्टल गुन्हेगारांमध्ये आढळले चक्क एमबीबीएस, लॉ व पीएचडीधारक

Nagpur News उपराजधानीत गेल्या १० वर्षांत हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात एकूण १०८६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील १३८ आरोपी चांगले शिकले सवरलेले आहेत. एमबीबीएस, पीएच.डी आणि लॉ केलेल्यांचाही यात समावेश आहे. ...

Anil Deshmukh Arrested: लकी ते अनलकी! जिल्हा परिषद सदस्य ते गृहमंत्री अन् आता ईडीच्या अटकेत, अनिल देशमुख यांचा प्रवास - Marathi News | Anil Deshmukh's journey from Zilla Parishad to Home Minister and now in ED's custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लकी ते अनलकी! जिल्हा परिषद सदस्य ते गृहमंत्री अन् ईडीच्या अटकेत, अनिल देशमुख यांचा प्रवास

Anil Deshmukh arrested by ED: कोणतंही सरकार आलं तरी अनिलबाबूंच्या डोक्यावरचा लाल दिवा जात नाही असं लोक म्हणायचे. राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-्काँग्रेसचं सरकार येईल, ही त्यांचीच भविष्यवाणी होती. ...

 नागपूर कारागृहातील ४० टक्के कैदी तरुण - Marathi News | 40% of inmates in Nagpur Jail are young | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपूर कारागृहातील ४० टक्के कैदी तरुण

Nagpur News नागपुरातील मध्यवर्ती कारागृहाची संख्या १७०० कैद्यांची आहे. मात्र, या कारागृहात तब्बल २४०० गुन्हेगार आहेत. विशेष म्हणजे, कारागृहात असलेल्या कैद्यांपैकी सुमारे ४० टक्के कैदी तरुणतुर्क आहेत. ...

संथ संकेतस्थळामुळे ‘नीट’ निकाल पाहण्यात अडथळे; कही खुशी, कही गम - Marathi News | Slower websites prevent you from seeing 'neat' results; Some happiness, some sorrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संथ संकेतस्थळामुळे ‘नीट’ निकाल पाहण्यात अडथळे; कही खुशी, कही गम

Nagpur News वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘नीट’चा निकाल सोमवारी सायंकाळनंतर जाहीर झाला. संकेतस्थळ संथ असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत निकाल पाहण्यात अडथळे येत होते. ...

नागपुरात ‘टॉपवर्थ’वर धडकली सीबीआय; ६३.१० कोटींचा बँक घोटाळा; छत्तीसगडमध्येही छापे - Marathi News | CBI hits 'Topworth' in Nagpur; 63.10 crore bank scam; Impressions are gained in a fluid, global, diffused way | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘टॉपवर्थ’वर धडकली सीबीआय; ६३.१० कोटींचा बँक घोटाळा; छत्तीसगडमध्येही छापे

Nagpur News अधिकारी आणि दलालांशी संगनमत करून बँकेला तब्बल ६३.१० कोटींचा गंडा घालणाऱ्या टॉपवर्थ स्टील प्रा.लि.च्या स्थानिक कार्यालयात सोमवारी सीबीआयचे पथक धडकले. ...