नागपूर महानगरपालिका 3 जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठीकोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरू करणार आहे. त्यासाठी ७ केंद्रांवर व्यवस्था केली आहे आणि विनंतीनुसार महापालिकेच्या शाळांमध्येही व्यवस्था केली जाईल. ...
शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी फुटाळ्यावरील लेजर शाे व प्रेक्षागॅलरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. दुसऱ्याच दिवशी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचे काैतुक केले. ...
अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावे यासाठी दहेगाव रंगारी (जि.नागपूर) येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ नावाचा प्रकल्प साकारला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे. ...
रविवारी पहाटे ३ च्या सुमारास संत्रा भरून जात असलेली भरधाव पिकअप झाडावर आदळून पलटी झाली. या भीषण घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. तर, ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ...
Nagpur News एमकेएच संचेती पब्लिक स्कूल सीबीएसईचा ११ व्या वर्गाचा विद्यार्थी क्रिश यादव याने २०२१-२२ च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅलेंज स्पर्धेत विजय संपादन केला आहे. ...
Nagpur News महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज की जय, अशी घोषणा देणारा नागपूर महापालिका सभागृहात देणारा कालीचरण भक्त नगरसेवक कोण, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...
Nagpur News ८ सप्टेंबर २०२१ मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात ६० टॉप मॉडेलची निवड करण्यात आली. यामध्ये राज्यातील चार विद्यार्थी मॉडेलचा समावेश आहे. ...