Nagpur News आधीही विविध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत या कारणामुळे आरोपीला नवीन गुन्ह्यामध्ये जामीन नाकारला जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट करून खून प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला. ...
डोंबिवलीतील घटनेमुळे तर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोबाईलच्या नवनव्या गेम्ससाठी नागपूर आता देशविदेशात प्रसिद्ध झाले असून मोबाईल गेमिंग तयार करण्याचे केंद्र ठरत आहे. ...
चायनिज पदार्थ हे फास्ट फूडच्या प्रकारात माेडतात. हे पदार्थ टेस्टी करण्यासाठी अजिनाेमाेटाेचा वापर प्रमाणाबाहेर केला जाताे. यामुळे शरीरात एडिबल टीशूज जमा हाेतात व लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरतात. ...
कोविड संक्रमण सुरू झाल्यापासून नागपूर शहरातील मनपाची विकास कामे ठप्प आहेत. कोरोनाच्या नावाखाली चेंबर, गटार लाइन, नाली, रस्ते दुरुस्ती यासह अत्यावश्यक कामांनाही ब्रेक लागला आहे. ...
फेसबुकवर झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले, एकमेकांना लग्नाचे वचन दिले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी संबंध प्रस्तापित केले. मात्र, लग्नास नकार दिला. ...