Nagpur News देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ऊर्जा विभागातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. यावर एक महिन्यात नव्हे तर १५ दिवसात चौकशीचा अहवाल यायला हवा’, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष् ...
Nagpur News बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील एन्क्लोजरमध्ये बुधवारी प्रथमच पांढऱ्या हरिणांना सोडण्यात आले. या नव्या पाहुण्यांना पाहून ‘राजकुमार’ विचलित झाला, जाळीजवळ पोहोचून पंजाने झडपा द्यायला लागला. ...
Nagpur News काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर सत्र न्यायालयाने सोमय्या यांना समन्स बजावत २० नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ...
Nagpur News देशाची प्रगती साधण्यासाठी पुढे या, असे आवाहन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले. ...
दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफा दुकानातून हातचलाखीने दागिने पळवणाऱ्या उच्चशिक्षीत महिलेला तिच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख, १५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ...
रामटेके यांच्या शेजाऱ्याने गटार लाइनवर अतिक्रमण केले त्यामुळे गटार लाइन फुटली. घाण पाणी रामटेके यांच्या घरात स्वयंपाक खोलीपर्यंत येत आहे. याबाबत धंतोली झोनच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली मात्र, अधिकारी याची दखल घेत नाही. ...
प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांचा आयक्यू १६० होता. मात्र, ११ वर्षीय रुचा चांदोरकरने मेन्सा टेस्टमध्ये १६२ स्कोर मिळवत आइनस्टाइनलाही मागे टाकले आहे. यासह ती जगभरातील सर्वात बुद्धीमान लोकांच्या श्रेणीत जाऊन पोहोचली आहे. ...
महापालिकेने ३० नोव्हेंबरनंतर शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर लसीचा पहिला डोस न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून नागरिकांना लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ...