केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या लोकसभा निवडणूक प्रकरणामध्ये शुक्रवारी स्वत:ची बाजू योग्य ठरवण्यासाठी विविध मुद्यांद्वारे एकमेकांवर वार केले. ...
विभागाद्वारे संगणक प्रशिक्षणावर १४ लाख ८६ हजार २०० रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. जर प्रशिक्षणच झाले नाही तर तो निधी सभापतींनी परस्पर हडपला का? असा गंभीर आरोप समितीच्या सदस्य राधा अग्रवाल यांनी केला आहे. ...
आरोग्य विभागाच्या गट-क संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबरला तर गट-ड संवर्गातील पदासाठी २६ सप्टेंबरला लेखी परीक्षा आहे. या परीक्षा देण्यासाठी जे ओळखपत्रावर जाहीर करण्यात आले आहे, त्यावर दुसऱ्या राज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले असल्याने परीक्षार्थ्यांम ...
उमरेड येथील एका कुटुंबाने त्यांच्या पाळीव कोंबड्याचा अगदी उत्साहात वाढदिवस साजरा केला. सध्या या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून कोंबडा आणि वाढदिवस दोन्ही चर्चेचा विषय ठरले आहेत. ...
आरपीएफला तेलंगाणा एक्स्प्रेसमधून मद्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे तेलंगाणा एक्सप्रेस नागपूर स्थानकावर येताच आरपीएफ तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त पथकाने ०२७२४ कोचमध्ये तपासणी सुरू केली. दरम्यान एस- ८ कोच ...
Nagpur News यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २०२०-२१ या वर्षातील प्रवेशप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गडबड झाली आहे. प्रक्रियेदरम्यान पात्रता नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. ...