Nagpur News उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात अलीकडे नव्या लहानग्या ‘वाघ’ पाहुण्यांची हालचाल दिसत आहे. या पाहुण्यांमुळे या अभयारण्यात नवे चैतन्य निर्माण होण्याची सुखद अपेक्षाही आता व्यक्त व्हायला लागली आहे. ...
Nagpur News दर्जेदार संत्र्यांला चांगला भाव मिळत आहे. कळमन्यात १८ ते २५ रुपये किलो भाव आहे, तर किरकोळ बाजारात मध्यम आकाराची संत्री ६० रुपये, तर चांगल्या संत्र्याला १०० रुपये डझन भाव आहे. ...
Nagpur News सोमवारी नागपुरात गडचिरोलीतील चकमकीत जखमी जवानांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह नगरविकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. ...
Nagpur News बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिवऋषीला मुकलो आहोत, या शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली. ...
यवतमाळ येथील शिकाऊ डॉक्टरच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली, प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या. यानंतर मेयो, मेडिकलच्या मार्ड पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेतला व रविवारी सर्व निवासी डॉक्टर आपापल्या कामावर परतले. ...
केशरी रेशनकार्डधारकांना धान्य मिळावे यासह विविध मागण्यांकरता आज सकाळी भाजपच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा यशवंत स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. ...
रविवारी सायंकाळीसुद्धा सर्व झोनमधील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी रुट मार्च केला. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवणे आणि अफवा पसरविणाऱ्यांची लगेच माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...