Nagpur News विदर्भातील पावसाचा मुक्काम पुन्हा दोन दिवसांनी वाढला आहे. हवामान विभागाने यापूर्वी १२ तारखेपर्यंत अंदाज वर्तविला होता. आता १४ जानेवारीपर्यंत विदर्भातील पाऊस लांबणार असल्याचा अंदाज आहे. ...
Nagpur News नुसती दुसऱ्याच्या छातीला बंदूक लावली तरी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा लागू होतो. त्याकरिता संबंधित व्यक्ती जखमी होण्याची गरज नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...
Nagpur News आरोपी व फिर्यादी यांना तडजोड केल्यामुळे गुन्हा रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
Nagpur News बुधवारच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात एकूण १ हजार ४६१ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यातील २३६ रुग्ण ग्रामीण भागातील तर १ हजार १५७ रुग्ण शहरातील असून ६८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. ...
महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा महापौरांनी ३१ डिसेंबरच्या सभागृहात केली होती. मात्र सभागृहातील मिनिट्सला आयुक्तांकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ...
खांद्याचे ऑपरेशन झाल्याने गाेंडाणे रुग्णालयात भरती हाेते. या काळात त्यांची बँकेची सर्व कागदपत्रे घरी हाेती. याच वेळेचा फायदा उचलत पत्नीने त्यांच्या बँक खात्यातून ६.७३ लाख रुपयांची उचल केली. ...
चोरी केल्यानंतर मिळालेल्या ऐवजातून ही कार आपण खरेदी केल्याचे पंकजने पोलिसांना सांगितले आहे. याच कारमधून चोरीचे साहित्य इकडून तिकडे करीत होतो, असेही त्याने कबूल केले. ...