Nagpur News माजी उपमहापौर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी भाजपला रामराम करीत सोमवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. ...
साैद्याची सुरुवात किमान चाळीस लाखांपासून होते. चाळीस लाख द्या अन् एक कोटी रुपये घेऊन जा. नोटांची डिलिव्हरी पाहिजे, त्या ठिकाणी (घरपोच) देण्याची तयारीही टोळी दाखविते. ...
भाजपचे नागपूर विभागातील उमेदवार व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
बनावट कागदपत्रांवरून एका प्लॉटची दोघांना विक्री करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अजनी पोलिसांनी युवा सेनेच्या प्रदेश सहसचिव विशाल केचेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळलेले वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि दक्षिणेकडे पाऊस झाल्याने आता त्याचा परिणाम नागपूरसह विदर्भात जाणवत आहे. ...
काँग्रेसचे मतदार असलेले लोकप्रतिनिधींमध्येही मुळक हेच चमत्कार घडवू शकतात, असा सूर आहे. मात्र, उमेदवार ठरविण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही मंत्र्यांनी मुळक यांच्या नावावर विशेष भर दिला नाही. ...
२०१९ मध्ये बल्लारपूर पोलिसांनी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व चंद्रपूरचे वर्तमान अतिरिक्त आयुक्त विपीन मुद्धा यांच्या तक्रारीवरून विजय राठी व इतरांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा नाेंदविला. ...
गेल्यावर्षी आदिवासी विकास महामंडळाने धानाच्या खरेदीसाठी उशीरा परवानगी दिल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना बेभाव धानाची विक्री केली. यंदाही खरेदी केंद्र सुरू होण्याची चिन्ह नाही. त्यामुळे आदिवासी भागातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. ...
मिलिंदने आत्मसमर्पण करावे, या संबंधाने व्यूहरचना केली होती. त्यानुषंगाने वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत पोलिसांनी मिलिंदला निरोप पाठविले होते. मिलिंदकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्चमध्ये बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये या संबंधाने मध्यस्था ...
सर्टिफिकेशन व घनकचरामुक्त शहराच्या रँकिंगमध्ये नागपूर पिछाडीवर गेले. सर्टिफिकेशनच्या १,८०० गुणांपैकी नागपूरला केवळ ७०० गुण मिळाले. दुसरे म्हणजे घनकचरा मुक्त शहराच्या १,१०० गुणांपैकी नागपूरला शून्य क्रमांक मिळाला. ...