Wardha News आर्वी येथील गर्भपात प्रकरणात ‘लोकमत’ने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेवर बोट ठेवल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी वर्धा येथील आरोग्य विभागाचे चौकशी पथक आर्वीत दाखल झाले. ...
Nagpur News पोलिसांनी एका अनोळखी मनोरुग्ण महिलेला प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती केले. गुरुवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह येताच, तिच्या संपर्कात आलेल्या २८ रुग्ण महिलांची चाचणी करण्यात आली. यातील ९ महिला पॉझिटिव्ह आल्या. ...
Nagpur News विदर्भात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. १५ दिवसात २२ हजार ३३४ रुग्णांची नोंद झाली आहे. यावरून दररोज सरासरी १५००वर रुग्ण आढळून येत आहे. ...
Nagpur News नायलाॅन मांजाच्या पतंगबाजीमुळे दरवर्षी पक्ष्यांवर येणारे संकट यावेळीही कायम आहे. जागृत पक्षिप्रेमींनी मांजात अडकून जखमी झालेले अनेक पक्षी उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (टीटीसी) आणले. ...
Nagpur News एक लाख रुपयांची मागणी करीत, त्यातील ५० हजार रुपयांची लाख स्वीकारणाऱ्या वनपालास नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ...