Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी घेतलेल्या आक्षेपाला निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी फेटाळून लावले. ...
Nagpur News सुरजागड हिंसाचार प्रकरणातील आरोपी कथित नक्षलसमर्थक ॲड. सुरेंद्र गडलिंग यांनी मागितलेल्या जामिनावर येत्या ८ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. ...
Nagpur News मागील काही काळापासून अनेकांना ‘सेक्सटॉर्शन’मध्ये अडकविण्याचे प्रकार होत असून आता या ‘ई-माफियांनी त्यांचा मोर्चा चक्क राजकीय क्षेत्राकडे वळविला आहे. ...
वाघाच्या दातांची आणि अवयवांची विक्री उमरेड बसस्थानकाजवळ होणार असल्याची माहिती नागपूर वनविभागाला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला. यात ५ जणांना अटक करण्यात आली. ...
वाघाच्या दातांची आणि अवयवांची विक्री उमरेड बसस्थानकाजवळ होणार असल्याची माहिती नागपूर वनविभागाला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला. यात ५ जणांना अटक करण्यात आली. ...
पाचपावली परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने मध्यरात्री आई-वडील झोपी गेल्यानंतर आपल्या प्रियकराला घरी बोलावले. पण, आई झोपेतून उठली व मुलगी तरुणासोबत 'नको त्या' अवस्थेत आढळली. ...
अनुराधा सांबरे पुण्याहून नागपूरला येण्यासाठी विमानात बसल्या. तत्पूर्वी त्यांनी आपल्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने असलेले एक पाऊच ठेवले. ६ लाख, ५५ हजारांचे दागिने असलेले हे पाऊच पुणे ते हवाई प्रवासादरम्यान चोरीला गेले. ...
सद्यस्थितीत भोयर यांची एकूण संपत्ती ३ कोटी ७८ लाख २४ हजार ८५५ इतकी झाली आहे. त्यांच्या नावे ५३ लाख २४ लाख ८५५ रुपयांची चल संपत्ती असून उर्वरित संपत्ती अचल आहे. अचल संपत्तीच्या मूल्यांकनात पाच वर्षांत वाढ झाली आहे. ...
हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई व नागपुरातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली असून शासनाच्या निर्देशांकडे त्यांचे लक्ष लागले आहे. ...