नागपूरच्या महादुला शिवारात मंगळवारी अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता. ...
Nagpur News यूनिर्व्हसीटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिरींगच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठीत माजी विद्यार्थी पुरस्काराने (एक्स्ट्रा म्यूरल) स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अध्यक्ष शरद काळमेघ यांनी गौरवान्वित करण्यात आले ...
नागपूरच्या श्रीनभ अग्रवालला आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार डिजिटली प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारा श्रीनभ पहिला नागपूरकर हाेय. ...
एनआयटीने भाडे तत्तावर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. लोकांनी येथे पक्की घरेही बांधली. हे लेआऊट वाठोडा परिसरात येत असून, २० वर्षानंतर एनआयटीने कारवाईचा बडगा उगारल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. ...
संपूर्ण कारवाई आणि आरोपींच्या अटकेनंतर ‘डान्स हंगामा’चे सादरीकरण करणारे नागपूरचे होते आणि व्हायरल झालेल्या क्लिप उमरेड तालुक्यातील बाह्मणी येथीलच असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. ...
नीरीतर्फे १७ ते २१ जानेवारीदरम्यान ८९ नमुने विविध भागांतून गोळा करण्यात आले. लक्षणे असलेल्या रुग्णांंच्या नमुन्यांचेच जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. ...