Nagpur News कोरोनातून बाहेर पडत नाही तोच ४३ वर्षीय रुग्णाला गंभीर स्वरुपाचा म्युकरमायकोसिस झाला. अशा स्थितीत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय त्यांच्या मदतीसाठी धावून आले. ...
नागपूर जिल्ह्यात नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १० जागांवर महाविकास आघाडी पॅनलने (काँग्रेस-केदार गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी) विजय मिळविला आहे. ...
Nagpur News झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली. ...
नरखेड येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्र १ येथील मतदान केंद्रावर सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारी १ नंतर गती घेतली. सेवासहकारी संस्था व ग्रामपंचायत गटात मतदान करण्याकरिता पुरुष-स्त्री मतदारांची लांब रांग लागल्याचे चित्र होते. ...
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनियंत्रित झालेल्या भरधाव कारने चार प्रवाशांना चिरडल्याची धक्कादायक घटना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी ३ च्या सुमारास घडली. मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश आहे. तर, एक महिला गंभीर जखमी झाली असून त ...
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७९ व पं.स. साठी १२५ उमेदवार रिंगणात आहे. तर, २ लाख ९६ हजार ७२१ महिला मतदार व ३ लाख १९ हजार २९२ पुरुष मतदार असे एकूण ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
सप्टेंबर महिन्यात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये एकही मृत्यूची नोंद झाली नाही. एक मृत्यू हा जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा होता. तर, कोरोनाचा या १९ महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा कोरोना संक्रमणाचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे. ...