Nagpur News कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्राॅनचा प्रादुर्भाव लक्षात घेता, नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास पुन्हा १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन् बी यांनी यासंबंधीचे आदेश शुक्रवारी ...
Nagpur News जमेल तसे व जमेल तिथे जाऊन वृक्ष भेट देणे किंवा त्यांचे रोपण करणे असा छंद असलेले एक अवलिया नागपुरात आहेत. वृक्षमानव अशी ओळख असलेले राजिंदरसिंग पलाहा हे फार्मसी महाविद्यालयात कार्यरत आहेत. ...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज दुपारी आज ९८.९३ टक्के मतदान झाले. मतदान संपेपर्यंत ५५४ मतदारांनी आपला मताधिकार बजावला. ...
लहान मुलांवरील ‘कोेरबेव्हॅक्स’लसीची मानवी चाचणी देशात दहा ठिकाणी होत आहे. राज्यात पुणे व नागपूर मेडिकलला मंजुरी मिळाली आहे. यात ५ ते १२ व १३ ते १८ या दोन वयोगटात ही चाचणी विभागण्यात आली आहे. ...
Omicron Alert : महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मात्र मनपा आयुक्तांनी नवीन कोरोना व्हेरिएंटचा धोका लक्षात या वर्गातील शाळा सुरु करण्यावर स्थगिती दिली आहे. ...
पेट्रोल पंपावर भाईगिरी करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. तिने एका पुरुष कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे पाहून संतप्त झालेल्या पंपावरच्या कर्मचारी महिलांनी या महिलेला बेदम चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. ...
शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाहिरातदारांनी आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन आयुक्तांनी केले आहे. ...