बेलतरोडीच्या जयंतीनगरीत एका विवाहितेने सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्रेम विवाहाच्या तीन वर्षातच तिने हे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...
Nagpur News दलालांच्या माध्यमातून काही भ्रष्ट पोलिसांना हाताशी धरून उपराजधानीतील बुकींनी पुन्हा बुकी बाजार गरम केला आहे. ते कोट्यवधींची खयवाडी करून नागपूर तसेच नागपूर ग्रामीणमध्ये रात्रंदिवस पैशांचा पाऊस पाडत आहेत. ...
Nagpur News आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडातील आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील इंडियन सफारी अधिक आकर्षक होणार आहे. कारण येथे अल्बिनो ब्लॅक बक (पांढरे), ब्लॅक बक (काळे) आणि बार्किंग डियर (लाल) हरिणांसोबतच चार सांबरही आले आहेत. ...
Nagpur News मागील नऊ वर्षांत युजीसीकडे देशभरातून रॅंगिंगविरोधातील थोड्याथोडक्या नव्हे, तर सहा हजारांच्या जवळपास ऑनलाईन तक्रारी आल्या. यातील काही तक्रारींचे अद्यापही निराकरण झालेले नाही. ...
Nagpur News पेंच धरणाच्या कालव्यात पडलेल्या बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नात बकऱ्या चाेरणाऱ्या दाेन मुली त्या कालव्यात पडल्या आणि वाहत गेल्या. त्या दाेघींचाही बुडून मृत्यू झाला. ...
Nagpur News नऊ दिवस उपवास करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि उपवासाच्या फराळात सात्त्विकता असावी, याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. ...
Nagpur News काँग्रेस नेते आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार हे मुख्य आरोपी असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याच्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ...
Nagpur News नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस म्हणून भक्त पहाटेपासूनच देवस्थानात पोहोचण्यासाठी सज्ज होते. सूर्योदय होताच, मंदिरांची घंटा वाजताच भक्तांनी मंदिरात प्रवेश केला आणि आराध्य देवतेचा जयघोष झाला. ...
Nagpur News ‘सीम्स’ हॉस्पिटलने केलेल्या एका अभ्यासात सांडपाण्याच्या १२०० पैकी जवळपास ७५ ते ८५ टक्के नमुन्यात कोरोनाचे विषाणू आढळून आल्याचे पुढे आले. ...