Nagpur News नागपुरात चाॅकलेट दिनासह प्रेम दिनाचाही उत्साह बाजारात आहे. हा प्रसंग साधून तरुण-तरुणी आपल्या प्रियजनांसाठी चाॅकलेट खरेदीसाठी पाेहोचत आहेत. ...
Nagpur News वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील बाेपापूर व खैरी शिवारातील विहिरीत एकाच दिवशी प्रत्येकी एक अशा दाेन नीलगाई (राेही) पडल्या. वन विभागाच्या पथकाने त्या दाेन्ही नीलगाईंना विहिरीतून बाहेर काढले व जंगलात साेडले. ...
Nagpur News चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीने रिअल इस्टेट कंपनीच्या अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केला. अखेरच्या क्षणी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे पत्नी व तिच्या बॉसचे प्राण वाचले. ...
Nagpur News ब्रिटिश दूतावासाचे भारतातील उच्चायुक्त ॲलेक्स एलिस यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाची कार्यप्रणाली जाणून घेतली. ...
Nagpur News स्त्री-पुरुष समानता हे धोरण अधिक प्रभावीपणे राबविताना शालेय जीवनापासूनच मुलांवर संस्कार आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. ...
जरीपटक्यातील दयानंद पार्कच्या बाजूला १७ आणि १८ जानेवारीच्या रात्रीदरम्यान ही घटना घडली होती. ती १८ जानेवारीच्या सायंकाळी उघड झाली आणि जरीपटकाच नव्हे तर शहरभर खळबळ उडाली होती. ...
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ४४१ बसेस आहेत. परंतु यापैकी मोजक्याच बसेस सुरू असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे इतर बसेस कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. ...