Nagpur News मध्य पूर्वेतील बहरीन येथे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेद्वारे पारंपरिक हिंदू मंदिर उभारण्यात येणार असून, त्या भागातील हा असा दुसरा देश बनणार आहे. ...
एनडीपीएस सेलला विशाखापट्टणम येथून कारने काही लोक गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे पोलीस जबलपूर महामार्गावर दबा धरून बसले होते. ...
पत्नीला धडा शिकविण्यासाठी सोमवारी दुपारी दोन वाजता रमेश पत्नीच्या कार्यालयात आला. पत्नीला शिवीगाळ करत तो भांडू लागला. दरम्यान, त्याने चाकू काढून पत्नीवर हल्ला चढवला. ...
आदित्य ठाकरे यांनी नांदगांव ॲश पाँडमध्ये पाणीयुक्त राख टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाला तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ...
मुंबई व महाराष्ट्रानेच देशभर कोरोना पसरविला, या आरोपामुळे काँग्रेस संतापली आहे. नागपुरातील संविधान चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला. ...
Nagpur News सलग ८ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या हृदयातून १२.७५ से.मी. आकाराची गाठ काढून शहरातील डॉक्टरांनी या रुग्णाला नवे जीवन दिले. ...
Nagpur News केंद्र सरकारने वीज कंपन्यांना द्यायच्या कर्जाची मर्यादा १५ हजार कोटी रुपयांनी कमी केली आहे, तसेच वीज कंपन्यांना कर्ज मंजूर करताना आवश्यक काळजी घेण्याचे वित्त संस्थांना निर्देशही दिले आहेत. ...
Nagpur News आता ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात अडचण राहिलेली नाही. या अहवालाच्या आधारावर आता निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकीत ओबीसी आरक्षणनुसार निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Nagpur News तीन सरकारी वीज कंपन्या ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली असताना, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी एमएसईबी होल्डिंग कंपनी बेकायदेशीरपणे लाखोंची उधळपट्टी करत आहे. ...