हे सरकार सत्तेच्या नशेत गुंग झाले आहे. त्यामुळे ‘तुरुंगात जाईल, पण विकू देणार नाही वाईन’, असा निर्धारच महिला नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. ...
साेशल मीडियावर ट्रेण्ड हाेणे क्षणिक प्रसिद्धीसाठी चांगले; पण या क्षेत्रात दीर्घकाळ टिकण्यासाठी मेहनत व समर्पणाशिवाय पर्याय नाही, अशी पाॅल जाॅर्जने व्यक्त केली. ...
Nagpur News जिवंतपणी समाजाला एक सक्षम पिढी देण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे हिने मृत्यूनंतर राज्यातील तमाम महिला, मुलींना शक्ती कायद्याच्या माध्यमातून सुरक्षेची कवचकुंडले उपलब्ध करून दिली. ...
या घटनेलाही गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी स्पष्ट केले. ...
Nagpur News ‘इग्नू्’तर्फे (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) नव्या शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली असून, नवीन ऑनलाइन अभ्यासक्रम मराठीतदेखील उपस्थित होणार आहे. ...