लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News कॅन्सरच्या रुग्णावर तातडीने उपचार करतो, असे म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाकडून १२ हजार रुपये उकळणाऱ्या बोगस डॉक्टरला ‘एमएसएफ’च्या जवानाने दोन दिवसात मोठ्या शिताफीने पकडले. ...
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली मात्र, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. परंतु रुग्णांची संख्या कमी होताच नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालेली आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...
गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी २८ लाख रुपये खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली होती. असे असताना राणा यांनी ४१ लाख ८८ हजार ४०२ रुपये खर्च केल्याचे आढळून आले आहे. ...
जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ हा २८ एप्रिल २०२१ ला संपला. त्यामध्ये भिवापूर तालुक्यातील गाडेघाट, कुही तालुक्यातील फेगड, गोन्हा, नवेगाव, सिर्सी, तरोळी, सावंगी व पुडका गावांचा समावेश आहे. ...
आयकर विभागाच्या मते १५० कोटी रुपये किमतीच्या सुपारीची तस्करी करून भारतात आणुन ३० कोटीच्या कराची चोरी करण्यात आली. जप्त केलेल्या १५० कोटी रुपयांच्या सुपारीचा मोठा भाग नागपूरला पोहोचला आहे. ...
महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. नागपुरात मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून शहरातील दुकाने, भाजी मार्केट सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याची विक्री सुरळीत सुरू असून मार्केटमध्ये खरेदीदार आणि शेतकऱ्यांची गर्दी ...
अमरावती येथील अंबादेवीचे दर्शन करून परतणाऱ्या तरुणांच्या रस्त्यात बंद पडलेल्या कारला मागून येत असलेल्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत एका जणाचा जागीच मृत्यू झाला, दोनजण गंभीर जखमी झाले. तर, एकाला किरकोळ मार लागला. ...
मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या निवासस्थानी आज सीबीआयचे(CBI) छापे टाकण्यात आले असून देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता आहे. (anil deshmukh case) ...