लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
MLA Ravi Rana: गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या ना ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटीचे डिझेल संपल्याने फेऱ्याही बंद झाल्या. गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागातील एसटी डेपोतच थांबल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषदेत ५८ पैकी ३२ सदस्य काँग्रेसचे झाले आहेत. काँग्रेसने उपाध्यक्षही जवळपास निश्चितच केला आहे; पण खरी निवड गटनेत्याची आहे. ...
निवासी डॉक्टरांचा संप सुरू असल्याचा फायदा घेत बोगस डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाकडून १२ हजार रुपये उकळले. दोन दिवस होऊनही तो डॉक्टर दिसून न आल्याने रुग्णाच्या नातेवाईकाला आपली लुबाडणूक झाल्याचे समजून आले. ...
एका चारचाकी वाहनातून काही व्यक्ती वाघाचे अवयव नागपूरकडे विक्रीसाठी आणत असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाली. यावरून टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला होता. ...
Nagpur News देशभरातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र आणखी भयावह झाली आहे. महाजेनकोच्या वीज केंद्रांमध्ये आता दोन दिवस पुरेल इतकाही कोळसा शिल्लक नाही. ...
Nagpur News विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत हे १८ ऑक्टोबर रोजी नागपुरात येत आहेत. बैठकीनंतर आपला अहवाल राज्य सरकारला सादर करतील. त्या अहवालाच्या आधारावर हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही, हे निश्चित केले जाईल. ...
Nagpur News मध्य भारतातील सर्वात मोठ्ठा दुर्गा उत्सव साजरा करणाऱ्या लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्या ‘नागपूर दुर्गा महोत्सव २०२१’मध्ये यंदा दुर्गादेवीची स्थापना हेमाडपंथी मंदिरात करण्यात आली आहे. ...