Nagpur News ‘ओमायक्रॉन’बाबत जनतेने अफवा पसरविणे टाळले पाहिजे. यासंदर्भात व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे, असे मत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी व्यक्त केले. ...
हिंगणा राेडवर कारच्या धडकेने जखमी झालेली एक गाय तब्बल साडेतीन तास जखमेने विव्हळत राहिली. तिच्या पायातून भळभळ रक्त वाहत हाेते; पण येथे पाेहोचलेल्या पाेलिसांनी मानवीयता दाखविली ना महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने तिला उपचार देण्याचा प्रयत्न केला. ...
बोगस कंपन्या प्रारंभी नोकरी देण्याच्या नावाखाली संबंधितांचे ‘लोगो’ वापरून भुरळ पाडणाऱ्या जाहिराती देतात. त्याकडे युवक आकर्षित होऊन नोंदणी करतात. नंतर प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली थोडथोडे पैसे वसूल करून त्यांची लाखोंनी फसवणूक केली जाते. ...
एका शिक्षकाला नियमित करण्यासाठी साडेसहा लाखांची मागणी करून ५० हजार रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने विद्यालयाच्या संचालकासह मुख्यधापिकेला रंगेहात पकडले. ...
ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १८ व १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १८ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. ...
गिट्टीखदानमध्ये तरुणीशी मानलेल्या भावानेच छेडखानी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ...
कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू आजपासून करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी आदेश जारी केले. ...
यापूर्वी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही विजयाचा चमत्कार घडवू शकणारे बाजोरिया यंदा पूर्ण बहुमताची आकडेवारी जमेस असतानाही पराभूत झाले, याचे कारण खुद्द शिवसेनेतर्गत गटबाजीत व महाआघाडीच्या घटक पक्षातील गांभीर्याच्या अभावात दडले आहे. ...