लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. १६ ऑक्टोबर रोजी राज्यातील १४ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक १५३० शाळा आहेत. परंतु आजही जिल्ह्यातील १९६ जि.प. च्या शाळा ह्या जरी त्यांच्या जागेवर असल्या तरी त्यांची मालकी ही खासगी मालकीच्या जागांवर आहेत. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार(Sharad Pawar) कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
मुलगी गावातील युवकाशी बोलत असल्याच्या रागातून नराधम बापाने पोटच्या मुलीशी गैरवर्तन केले. यानंतर त्रास असह्य होऊ लागल्याने आईने तिला रुग्णालयात नेले. डाॅक्टरांनी विश्वासात घेत तिला विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ...
२२ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, शिवाय नियमांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनालादेखील मुभा देण्यात आली आहे. ...
पैसे न दिल्याच्या कारणावरुन एका महिलेला जिवंत जाळ्याचा प्रयत्न केल्याची घटना तब्बल पावणेचार महिन्यानंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन जरीपटका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
हजारी पहाड येथे एका वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा फ्लॅट आहे. पटलेने दोन वर्षांपूर्वीच या फ्लॅटमधून दीड कोटी रुपयांची चोरी केली होती. याच ठिकाणी हवालातील १५ कोटींची रक्कम असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने ही रक्कम चोरण्याची योजना आखली. ...
Nagpur News विविधतेने नटलेल्या भारतामध्ये एकेकाळी हातमाग हा आघाडीचा उद्योग होता. परंतु, काळाच्या ओघात हा उद्योग नामशेष होत आहे. ही कला आता मोजक्याच विणकरांमुळे जिवंत आहे. ...
Nagpur News प्रेयसीने प्रियकरावर लग्न करण्यासाठी दबाव आणणे म्हणजे, प्रियकरास आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून चार आरोपींविरुद्धचा वादग्रस्त एफआयआर रद ...
Nagpur News पुढील ५ वर्षांत म्हणजे २०२५ मध्ये महाराष्ट्रातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण ११.१ टक्क्याने, तर पुरुषांमध्ये १०.९ टक्क्याने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ...