लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News रामटेक येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून खरेदी केलेली धानाची पाेती महादुला, ता. रामटेक येथील वेअर हाऊसमध्ये साठवून ठेवली हाेती. या पाेत्यांची तपासणी केली असता, त्यातील १५१९.७६ क्विंटल धान कमी आढळून आला आहे. ...
Nagpur News आर्कियॉलॉजी थीम पार्क प्रकल्पाच्या उभारणीसाठी गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाच्या क्षेत्रात खोदकाम करण्यात आले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी कसलीही काळजी घेण्यात आली नाही. यामुळे हा पुरातन ठेवा आज असुरक्षित झाला आहे. ...
Nagpur News १४ व १५ या दोन्ही दिवशी ड्रॅगन पॅलेस, बेझनबागसह नागपुरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांद्वारे धम्मचक्र प्रवर्तनाचा जागर होणार आहे. यानिमित्त राजकीय पक्षांनीही आपले मेळावे आयोजित केले आहेत. ...
Nagpur News नियमांचा सन्मान राखत आणि सर्व अडचणी पार करीत भीम अनुयायांचे जथ्ये दीक्षाभूमीकडे वळू लागली असून हा परिसर पुन्हा निळ्या पाखरांनी फुलू लागला आहे. ...
Nagpur News वीज काटकसरीने वापरण्याचे आवाहन ही महावितरणने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा भारनियमन लागेल आणि दिवाळी अंधारात घालवण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
Nagpur News जर ओबीसी समाजाला आरक्षण हवे असेल तर त्यांना जनआंदोलन उभारून सरकारवर दबाव टाकावा लागेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ...
Nagpur News राष्ट्रवादीची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली असून, पवार हे केंद्राकडून सत्ता स्थापन करण्यासाठी आलेली ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरूचे चेले नाहीत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ...