लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नागपूर : रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून नागपूर-करमाळी आणि नागपूर-मुंबई दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा ... ...
राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे निमित्त, प्रहार समाज जागृती संस्थेसाठी दुहेरी आनंददायी ठरले कारण प्रहारच्या महान कार्याची ओळख व आठवण म्हणून आर्मी पोस्टल सर्विस, कामठीद्वारे प्रहारवर 'माय स्पेशल स्टॅम्प' या निमित्ताने नुकताच अनावरीत करण्यात आला. ...
वर्चस्वच्या वादातून नागपुरात दोन गुंडांनी त्यांच्या एका साथीदाराला घातक शस्त्राने भोसकून हत्या केल्याची माहिती आहे. नागपुरातील कळमना पोलीस ठाणे परिसरात ही हत्या झाली आहे. ...
ऑक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी शनिवारी महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. ...
Nagpur News नागपुरातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने 'अवेअरनेस डिव्हाईस' तयार केले आहे. हे डिव्हाईस घरात अथवा कार्यालयात लावल्यास प्रवेश करण्यापूर्वी मास्क व्यवस्थित लावा, हात सॅनिटाईज करा असा अलर्ट देते. ...
Nagpur News हौसेने तिचे किंवा त्याचे नाव गोंदवून घेतले असले तरी संबंध तुटताच ते काढून टाकण्यासाठी जीवाची आटापिटा करताना दिसून येत आहे. टॅटू मिटविण्यासाठी मेडिकलच्या स्किन विभागात रोज तीन ते चार तरुण-तरुणी येत आहेत. ...
Nagpur News जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काटोल मतदारसंघात भाजप उमेदवाराचा उघड प्रचार करणे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. ...