लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News शासनाने एसटीच्या दीडपट भाडे वसूल करण्याची परवानगी ट्रॅव्हल्स संचालकांना दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ट्रॅव्हल्सचे भाडे आकाशाला भिडणार आहे. दिवाळीत प्रवास करणे म्हणजे प्रवाशांचा खिसा रिकामा होणार आहे. ...
Nagpur News पती ज्या दर्जाचे जीवन जगतो, त्याच दर्जाचे जीवन जगण्याचा पत्नी व मुलांनाही अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
Nagpur News शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली झाली, असा गंभीर आरोप केला आहे. ...
प्रेयसीने दगा देणे, प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून प्रेयसीविरुद्धचा वादग्रस्त एफआयआर रद्द केला. ...
मृत विक्की दामोदर रोकडे हा अजनीतील सराईत गुन्हेगार होता. त्याचा आरोपींसोबत रागाने बघितल्याच्या क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद झाला. त्याच्या दोन तासानंतर आरोपींनी रोकडेची हत्या केली. ...
पाेस्टमार्टम रिपाेर्टनुसार विषबाधेमुळे श्वानांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कुणीतरी विष दिले की शिळ्या अन्नातून विषबाधा झाली, याचे कारण गुलदस्त्यात आहे. साेनेगाव पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून तपास सुरू केला आहे. ...
विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका गणवेशासाठी ३०० रुपयाप्रमाणे ६४ हजार २९३ लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता ३.८५ कोटी ७५ हजार ८०० रुपयांचा निधी शासनाकडून गणवेशाकरिता अपेक्षित आहे. ...
सध्या १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाकडून विकासकामे बंद आहेत. कोरोना संक्रमणाचा परिणामही निवडणुकीवर दिसून येत आहे. ...
नगरधन परिसरात झालेल्या उत्खननादरम्यान प्रभावती गुप्तच्या शासनकाळातील मुद्रांकाचा शाेध घेण्यात यश आले असून त्याबाबतची रिपाेर्ट नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी सादर केलेले आकडे आले कुठून? याबाबतही काहीच पुरावे दिले नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना लगावला. ...