लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News काँग्रेसचे युवा नेते विशाल मुत्तेमवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
देशातील उद्योजकांनी या क्षेत्रात प्रवेश करून जागतिक दर्जाच्या व कमी किमतीतील वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करावी, असे मत केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केले. ...
नागपूर जिल्ह्यातील शाळांना पोषण आहाराचा पुरवठा होवू शकला नाही. त्यामुळे, २ लाख ९८ हजार ११३ विद्यार्थ्यांना ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतचा पोषण आहार मिळाला नाही. हा आहार कधी मिळेल, यावर नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे कुठलेही उत्तर नाही. ...
महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, ...
विधिसंघर्षग्रस्त बालक पीडित बालिकेच्या शेजारी राहताे. त्याने त्याच्या सात वर्षीय बहिणीच्या माध्यमातून पीडित बालिकेला फिशपाॅट बघण्याच्या निमित्ताने घरी बाेलावले हाेते. त्याने खाेलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व नंतर तिला तिच्या घरी साेडून दिले. ...
Winter Session of Maharashtra Vidhan Sabha: कोरोना खबरदारी घेत होणार अधिवेशन. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे. ...