लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरतात. बाजारपेठेतही अशीच परिस्थिती आहे. अशा प्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. ...
आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. परंतु, खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ...
अपेडा आणि भारतीय कृषी संशाेधन परिषद-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाेबतच या दाेन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे. ...
वयाच्या ३० वर्षांपर्यंत हाडांचे आजार कमी दिसून येतात. त्यानंतर विविध त्रास सुरू होतात. रजोनिवृत्ती झालेल्या महिला व ६५ वर्षांवरील पुरुषांमध्ये हाडांचे आजार गंभीर स्वरुपाचे असतात. सध्या तरुणांमध्येही हाडांचे आजार आढळून येत आहेत. ...
Nagpur News कोळसा टंचाईची सर्वत्र ओरड होत असताना नागपूर - विदर्भातील कोलमाफियांनी कोळशाच्या नावाखाली दगड, गिट्टीची विक्री चालवली असल्याचे खळबळजनक वृत्त हाती आले आहे. ...
Nagpur News अलीकडे वेब सिरीज पाहण्याचे वाढलेले प्रमाण, मोबाइल गेम व संगणकाच्या अतिवापरामुळे डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘ड्राय आय सिंड्रोम’ म्हटले जाते. ...
Nagpur News महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची, तर विशाल मुत्तेमवार यांच्यावर सोशल मीडिया राज्य प्रभारीपदाची जबाबदारी सोप ...