मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जवळपास १२ वर्षांपूर्वी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मोठ्या प्रयत्नाने ‘एन्डोक्रिनोलॉजी’ विभाग सुरू केला. ...
शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास असेच झाले. यावेळी मनोजने पूनमला कुणासोबत बोलतेस ते सांग, असा हट्ट धरला. तिने टाळाटाळ केल्याने मनोजने पूनमच्या आई-वडिलांना फोन करून ही बाब सांगितली. ...
२०१७ पासून एकट्या महाराष्ट्रातील राज्यातील विद्यापीठांमध्ये १० हजारांहून अधिक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदे रिक्त असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. ...
जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर थुंकत असेल तर मला वाटतं मी फारच सौम्य भाषा वापरली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ...
शुक्रवारी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी, त्यांनी आपण देशभरात रस्ते बांधले पण स्वत:च्या घरासोमोरचा दोन किमीचा रस्ता बांधताना अडचणी येत असल्याचे सांगितले. ...
चालकाने आपला ट्रेलर थांबविण्यासाठी अचानक डावीकडे वळवला. यावेळी, भरधाव कारने ट्रेलरला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कार सरळ ट्रेलरमध्ये घुसली. ...
२२ फेब्रुवारी रोजी दोन डझनाहून अधिक अभ्यासक्रमांच्या तृतीय व पाचव्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...