लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News आरोपीने महिलेला फसविण्याच्या उद्देशाने सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक संबंध प्रस्थापित केले तरच, बलात्काराचा गुन्हा लागू होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...
नवतरुण मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत. कारण त्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणीच केलेली नाही. अशा तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ...
पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागणार असल्याचे वगृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले. ...
मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलच्या नुतनीकरणावर नुकताच लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. खाटांची संख्याही वाढवून ४० करण्यात आली. परंतु रुग्णसेवेत जराही बदल झालेला नाही. रुग्णालयात ३ डॉक्टर कार्यरत असताना रात्री एकही डॉक्टर राहत नाही. ...
नागपूर प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए विभाग आणि वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पार पडले. ...
Uddhav Thackeray News: गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांविरोधात एनसीबीकडून व्यापक प्रमाणात कारवाई सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात सुरू असलेल्या कारवायांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे. ...
शहर आरटीओ कार्यालयात महिन्याकाठी ४० ते ५० तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३० ते ४० लायसन्स दिले जात आहे. पूर्वी हा परवाना हाताने लिहून डायरीच्या स्वरुपात दिला जायचा. परंतु आता ‘ऑनलाईन अपॉइंटमेन्ट’ घेऊन, १००० रुपये शुल्क आकारूनही हा परवा ...
कोलमाफियांनी सरकारी यंत्रणा अन् काही कोळसा खदानीच्या ' काही भ्रष्ट देखरेखदारांच्या डोळ्यांवर नोटांची झापडं' बांधली आहेत. त्यामुळे काही खदानीत (डीओ) ऑर्डर एका मालाची अन् उचल दुसऱ्याची, असा धक्कादायक प्रकार सुरू आहे. ...