लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News कोविड काळात बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने पुढाकार घेतला. तब्बल सव्वा कोटी लोकांना अन्नधान्य वितरित केले. इतकेच नव्हे तर वैद्यकीय सेवाही पुरवली, असे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी सांगितले. ...
Nagpur News उत्तर भारतात थंड हवेच्या लाटा येण्याची शक्यता असून त्याचे परिणाम विदर्भ व महाराष्ट्रातही जाणवतील. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाेकांना कडाक्याची थंडी सहन करावी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
Nagpur News तेल, तूप, डाळी आणि स्वयंपाकघरातील अन्य कच्च्या पदार्थांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्केने वधारले आहेत. त्यामुळे, साहजिकच दिवाळीमध्ये घरोघरी तयार होणारा फराळही महागला आहे. ...
Nagpur News यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्या, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिले. ...
Nagpur News काेजागरी पाैर्णिमेनंतर शहराच्या तापमानात घसरण व्हायला लागली आहे. मागील २४ तासांत नागपूरचे तापमान २.२ अंशाने घसरून १५.५ अंशावर पाेहोचले. ...
Nagpur News ट्रकमध्ये ठेवलेल्या जनरेटरच्या प्रकाशात रोडचे काम करीत असताना भरधाव कंटेनरने त्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. या धडकेत एका कामगाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला. ...
Nagpur News नागपूरच्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयाेगशाळेत केंद्र शासनाच्या निर्भया निधीतून डीएनए युनिट तसेच महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील तिसऱ्या वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. ...
Nagpur News नागपूरमध्ये देशाची ‘लॉजिस्टिक’ राजधानी बनण्याची क्षमता असून वर्धा येथील सिंदीच्या (रेल्वे) ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...