लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
धावत्या रेल्वेच्या दारात उभे राहाणे निष्काळजीपणा; पण गुन्हेगारी कृत्य नाही - Marathi News | The negligence of standing at the door of a running train; But not a criminal act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या रेल्वेच्या दारात उभे राहाणे निष्काळजीपणा; पण गुन्हेगारी कृत्य नाही

Nagpur News प्रवाशाने धावत्या रेल्वेच्या दारात उभे राहणे गुन्हेगारी कृत्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

क्षणोक्षणी मृत्यूचे भय, तरीदेखील ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत; युक्रेनच्या राजधानीतून ‘एरोस्पेस सायंटिस्ट’चा ‘आंखो देखा हाल’ - Marathi News | The fear of death, yet the ‘Indian Spirit’ alive; 'Aerospace Scientist' from Ukraine's capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्षणोक्षणी मृत्यूचे भय, तरीदेखील ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत; युक्रेनच्या राजधानीतून ‘एरोस्पेस सायंटिस्ट’चा ‘आंखो देखा हाल’

Nagpur News पावलापावलावर मृत्यूचे भय असतानाही ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत असल्याचे दिसून येत आहे. ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून भारतीय लोक एकमेकांच्या सहकार्याने रस्तेमार्गाने युक्रेनच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

'आमच्या शहरातही बॉम्बचे हल्ले अन् धूर'! नागपूरच्या विद्यार्थ्याने सांगितली युक्रेनमधील भयावह परिस्थिती - Marathi News | 'Bomb attacks in our city too endless'! A student from Nagpur described the dire situation in Ukraine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आमच्या शहरातही बॉम्बचे हल्ले अन् धूर'! नागपूरच्या विद्यार्थ्याने सांगितली युक्रेनमधील भयावह परिस्थिती

Nagpur News युक्रेनच्या इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात राहणाऱ्या नागपूरच्या पवन मेश्राम या विद्यार्थ्याने तेथील भयावह परिस्थितीचे चित्र ‘लोकमत’शी बोलताना मांडले. ...

नागपुरात मलिकांवरून राजकारण तापले, गुरुवार ठरला ‘आंदोलन’वार - Marathi News | Politics heats up in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मलिकांवरून राजकारण तापले, गुरुवार ठरला ‘आंदोलन’वार

Nagpur News राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील तापलेल्या राजकारणाचे पडसाद नागपुरातदेखील उमटले. ...

श्रीलंकन उच्चायुक्तांची संघ मुख्यालयाला भेट - Marathi News | Sri Lankan High Commissioner visits team headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीलंकन उच्चायुक्तांची संघ मुख्यालयाला भेट

Nagpur News भारतातील श्रीलंका दूतावासाचे उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी गुरुवारी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. ...

आईवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप - Marathi News | Man sentenced to life imprisonment for raping mother | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

Nagpur News जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम मुलाला सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

सोन्यात अडीच हजारांची वाढ! युद्धाचा परिणाम - Marathi News | Two and a half thousand increase in gold! The aftermath of the war | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्यात अडीच हजारांची वाढ! युद्धाचा परिणाम

Nagpur News बुधवारी ५०,५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात तब्बल अडीच हजारांची वाढ होऊन ५३ हजारांवर पोहोचले. ...

युद्धाचा भडका; पेट्रोल-डिझेल १० रुपयांनी वाढण्याचे संकेत - Marathi News | Outbreak of war; Petrol-diesel price hike of Rs 10 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युद्धाचा भडका; पेट्रोल-डिझेल १० रुपयांनी वाढण्याचे संकेत

Nagpur News युद्धाचा भडका आणि उत्तर प्रदेशात सातव्या टप्प्यातील मतदान ७ मार्चला होताच त्याच रात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे भाव १० रुपयांनी वाढण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. ...

उपराजधानीत पारा ३५ अंशावर, ताप वाढला - Marathi News | The temperature rose to 35 degrees Celsius in the capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत पारा ३५ अंशावर, ताप वाढला

Nagpur News बुधवारी नागपुरात ३५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. आतापासूनच ताप भडकल्याने भर उन्हाळ्यात काय हाेईल, याची चिंता नागरिकांना लागली आहे. ...