देवलापार नजीकच्या निमटाेला शिवारातील एका निर्मनुष्य झाेपडीत एक नवजात बाळ आढळून आले. त्या बाळाचा जन्म तिच्या आईवडिलांच्या प्रेम व अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी सर्वत्र चर्चा आहे. ...
सावनेर पोलिसांनी कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील डान्सबारवर छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणी पाच बारबालाही आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करताना आढळून आल्या. ...
जरीपटका, खामला, इतवारी, वर्धमाननगरमध्ये असलेले अनेक बुकी रविवारी दुपारपर्यंत आपापल्या एजंटस्कडून आपापल्या अड्ड्यावर भारत - पाकिस्तान सामन्याच्या खयवाडीची तयारी करून घेत होते. ...
Nagpur News ब्लॅकमेल करीत अल्पवयीन मुलीसाेबत बळजबरीने अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे चिडलेल्या भावाने मित्राच्या मदतीने त्या तरुणाच्या पाेटावर चाकूने वार करीत त्याची हत्या केली ...
Nagpur News दहा दिवसांपूर्वी आईचा मृत्यू झाला. तिची दशक्रिया सोमवारी पार पडली. तिथे मुलगा रामेश्वर रामचंद्र बालपांडे (४०) वर्षे याला हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ...
Nagpur News समाजवाद हा मूळ विचार नाही, तर साम्यवादात झालेली सुधारणा होय, असे मत प्रख्यात चिंतक व लेखक सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात व्यक्त केले. ...
नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील नगरमध्ये एका पतीने पत्नी मोबाईलवर मित्राशी गप्पा मारत असून त्यांच्यात काहीतरी असल्याच्या संशयावरुन ती झोपेत असताना तिच्या चेहऱ्यावर उकळतं तेल टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यादरम्यान देशभरात हजारो कोटींचा सट्टा लागतो. त्यामुळे टी-२० च्या सामन्याच्यानिमित्ताने स्थानिक बुकींनी दिवाळीआधीच जोरदार आतषबाजीची तयारी चालवली होती. ...