High Court : अधिसूचित नसलेल्या परिसरामध्ये देहविक्री करणे गुन्हा नाही. त्यामुळे पीडित महिला गंगा-जमुना वस्तीमध्ये राहून इतर ठिकाणी देहविक्री करू शकतात. ...
पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. परिसरात सुरू असलेली उलटसुलट चर्चा आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी काही संशयितांना पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चाैकशी सुरू होती. ...
Nagpur News ओळखीच्या महिलेला वारंवार फोन करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. एका आरोपीने त्याच्यावर चाकू हल्ला केला, तर त्या महिलेने विटांचे तुकडे फेकून मारले. त्यात अश्विन भीमराव गणवीर (वय ३०) जखमी झाला. ...
Nagpur News सहा वर्षांअगोदर ज्या ‘एमकेसीएल’ला (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) नागपूर विद्यापीठाने खराब कार्यप्रणाली व अगणित चुकांमुळे बाहेरचा रस्ता दाखविला होता, त्याच कंपनीला आता परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
नागपूर जिल्हा परिषदेत १६ व पंचायत समितीचे ३१ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. यात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह चार पंचायत समितीचे सभापती व ३ पंचायत समितीचे उपसभापती यांचाही समावेश होता. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंगा-जमुना वस्तीचे संरक्षण आणि येथे देहविक्री करणाऱ्या महिलांचे मूलभूत अधिकार यासंदर्भातील प्रकरण जनहित याचिकेत परिवर्तित केले. ...
पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन फटाक्यांमुळे ३० ते ४० टक्के प्रदूषण कमी होते. हे फटाके पारंपरिक फटाक्यांसारखेच असतात, पण जाळल्याने प्रदूषण कमी होते. ...
नागपुरात एका दूध विक्रेत्याने तक्रार का दिली म्हणत चक्क पोलीस उपनिरीक्षकालाच बेदम मारहाण केली. मात्र, नंदनवन पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. ...
गेल्यावर्षी कोविड संसर्गाच्या अनुषंगाने कलम १८८ अन्वये १३ तर यंदा १२ हजार गुन्हे नोंदविण्यात आले. एनसीआरबीच्या अहवालात हे गुन्हेही जोडले गेले. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या प्रचंड फुगली. ...