Deepali Chavan Suicide Case : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने स्वत:विरुद्धचा खटला व एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...
अंमली पदार्थाची तस्करी आणि सेवन करणाऱ्यांची संख्या वाढल्याने पोलीस आयुक्तांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार धडक कारवाई करत पोलिसांनी ५ जणांना अमली पदार्थ बाळगण्याच्या आरोपात, तर ६१ जणांना अमली पदार्थ सेवन करण्याच्या आरोपात ताब्यात घेतले. ...
गेल्या १० महिन्यांत नागपूर शहर पोलिसांनी तब्बल ५१ गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अन्वये कारवाई केली. मुंबई, ठाणे, पुणे आयुक्तालयाच्या तुलनेत हा आकडा कितीतरी पट अधिक असून राज्यात पहिल्या क्रमांकाचा आहे. ...
हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. ...
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे काँग्रेस, राकाँ व भाजपच्या गटनेत्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. तिन्ही गटनेता ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी करण्यात येणार आहे. ...
Lokmat Deepotsav 2021 : ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित महानुभावांच्या हस्ते यावर्षीच्या ‘दीपोत्सव’चं शानदार प्रकाशन झालं आणि एक संपन्न वाचन-मैफल दर्दी वाचकांसाठी सुरू झाली. ...
Nagpur News पत्नी व्याभिचारी असल्याचा आरोप करणाऱ्या आणि पत्नी व तिच्या नातेवाइकांविरुद्ध पोलीस तक्रार नोंदविणाऱ्या पतीची चलाखी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ओळखली अन् याचिका फेटाळून लावली. ...